• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जिल्हा महानगर सेवा पंधरवडा राबवणार – आ.सुरेश भोळे

भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराची महत्त्वपूर्ण बैठकित निर्णय.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 13, 2025
in Uncategorized
नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जिल्हा महानगर सेवा पंधरवडा राबवणार – आ.सुरेश भोळे
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव – भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगराची महत्त्वपूर्ण बैठक आज दिनांक १२ सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता नवीन भाजपा कार्यालय, जीएम फाउंडेशन येथे जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीमध्ये दि. 17 सप्टेंबर रोजी देशाचे  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवाडा कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले आहे. या सेवा पंधरवड्यात घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या समितीसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली. या बैठकीला आ. सुरेश भोळे (राजूमामा), महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी तसेच सेवा पंधरवडा संयोजक विजय वानखेडे व उदयजी भालेराव यांनी मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रस्ताविक जिल्हा सरचिटणीस नितीन इंगळे यांनी केले आणि आभार प्रदर्शन जयेश भावसार यांनी केले. याप्रसंगी विशेष सत्कार म्हणून भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर यांची शिंपी समाजाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार आ. राजूमामा आणि जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. बैठकीला जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी ,नितीन इंगळे, जयेश भावसार ,भारतीताई सोनवणे ,प्रदेश सदस्य संतोष इंगळे, तसेच सर्व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते

सेवा पंधरवाडा कार्यक्रमाची समिती पुढीलप्रमाणे करण्यात आलेली आहे.

सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर – 2025

जिल्हा संयोजक :- श्री.विजय वानखेडे –

जिल्हा सह- संयोजक :- सौ. ज्योतीताई निंभोरे

जिल्हा सह- संयोजक :- श्री.सागर पाटील

जिल्हा सोशल मीडिया:- श्री.अक्षय चौधरी

 

सेवा पंधरवडा 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर – 2025 अंतर्गत कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचे संयोजक खालीलप्रमाणे :-

1) स्वच्छता अभियान :- संयोजक :- श्री.राजेंद्र मराठे

2) ‘एक पेड माँ के नाम’ (वृक्षारोपण कार्यक्रम करावा):- संयोजक:- सौ.भारतीताई सोनवणे

3) रक्तदान शिबीर :- संयोजक:- श्री.महेश पाटील

4) आरोग्य शिबीर :- संयोजक:- डॉ.मनोज टोके

5) पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित जीवनपट फिल्म प्रकाशित :- संयोजक:- श्री.पवन खंबायत

6) प्रबुध्द नागरिक संवाद :- संयोजक:- श्री.भूषण लाडवंजारी – सह संयोजक:- श्री.सुनील वाणी

7) दिव्यांग व अन्य प्रतिभावान व्यक्तींचा सन्मान :- संयोजक:- डॉ.चंद्रशेखर पाटील

8) वोकल फॉर लोकलचा प्रसार :- संयोजक:- श्री.संतोष इंगळे

9) पंतप्रधानांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तकांचे वाटप: – संयोजक:- श्री.राजेंद्र घुगे पाटील

10) खासदार क्रिडा चषक स्पर्धा: – संयोजक: – श्री. अरुण श्रीखंडे सह संयोजक:- श्री. निलेश बाविस्कर 11) विकसित भारत चित्रकला स्पर्धा :- संयोजक:- श्री.शिरीष तायडे

12) मोदी विकास मॅरेथॉन :- संयोजक:- श्री.महेश पाटील (युवा मोर्चा)

13) पंतप्रधान मोदीजींच्या जीवनावर प्रदर्शिनी :- संयोजक:- श्री.प्रकाश बालाणी

14) पंडित दीनदयाळ जयंती 25 सप्टेंबर :- संयोजक:- ॲड.शुचिता हाडा

15) गांधी जयंती – 2 ऑक्टोबर :- संयोजक:- प्रदीप रोटे

बातमी शेअर करा !
Previous Post

सद्गुरू श्री मोरेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव साजरा

Next Post

पुरस्कार धनादेशाची रक्कम क्षयरोगग्रस्तांना देणाऱ्या प्रा. मोरेंना प्रजापिता ब्रह्माकुमारी दीदींनी बांधली राखी.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पुरस्कार धनादेशाची रक्कम क्षयरोगग्रस्तांना देणाऱ्या प्रा. मोरेंना प्रजापिता ब्रह्माकुमारी दीदींनी बांधली राखी.

पुरस्कार धनादेशाची रक्कम क्षयरोगग्रस्तांना देणाऱ्या प्रा. मोरेंना प्रजापिता ब्रह्माकुमारी दीदींनी बांधली राखी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif