• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

काशी, अयोध्येसाठी जळगावकर रवाना

मंत्री रक्षा खडसे, मंत्री गिरीश महाजन, खा . स्मिता वाघ, आ. सुरेश भोळेंनी दाखवली झंडी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 19, 2025
in राजकारण, जळगाव
काशी, अयोध्येसाठी जळगावकर रवाना
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव, शहरातील भाविक-भक्तांसाठी अयोध्या-काशी मोफत रेल्वेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (ता.१७) ला ही रेल्वे भाविकांना घेवून रवाना झाली.

 

जळगाव स्थानकावर सायकांळी पाच वाजता ही रेल्वे जळगाव स्थानकावर आली. यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, राज्याचे जलसंपदामंत्री गरीश महाजन, खासदार स्मिता वाघ व आमदार सुरेश भोळे यांनी या रेल्वे गाडीला हिरवी झेंडी दाखिविली. यावेळी आमदार भोळेही या यात्रेकरूसमवेत यात्रेला रवाना झाले. यावेळी नेत्यांनी गाडीतील प्रवाशांशी संवादही साधला तसेच त्यांच्यांशी आपलकीने चौकशीही केली.

 

भाजपा पूर्व व पश्चिम जिल्हाध्यक्ष, सर्व भाजपा जिल्हा पदाधिकारी व मंडळ अध्यक्ष, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते, रेल्वेचे मिलिंद साळुंखे, जळगाव रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर चौधरी, नन्नवरे हे उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Previous Post

श्री गोगादेवजी, राष्ट्रीयसंत नवलस्वामीजी व वीर रतनसिंगजी महाराज यांचा जन्मउत्सव साजरा

Next Post

वर्ल्ड इंग्लिश मेडीयम स्कुल अमोदे खु येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात 

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

वर्ल्ड इंग्लिश मेडीयम स्कुल अमोदे खु येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif