जळगाव – मेहतर समाजाचे आराध्य दैवत श्री गोगादेवजी, राष्ट्रीय संत श्री नवलस्वामीजी व वीर रतनसिंगजी महाराज यांचा जन्म उत्सव रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला. गुरूनानक नगरमध्ये माजी नगराध्यक्ष, शिवचरणजी इंडोरे, आ. राजुमामा भोळे, शनिपेठ पोलिस स्टेशन पीआय कावेरी कमलाकर यांच्या शुभहस्ते पुजा करून निशान (छडी) पालखी मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली प्रमुख अतिथि महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास मंत्री गिरिषभाऊ महाजन व शि वचरणजी ढंडोरे यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून महाआरती करण्यात आली.
यावेळी फराळ वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक कैलास सोनवणे, गुरुनानक मंदिर के सेवाकारी श्री छत्रूजी ढंडोरे, माजी नगरसेवक शरद तायडे, भाजप जिल्हाशहर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महा. जनक्रांती मोर्चा अध्यक्ष श मुकुंद सपकाळे, ब्री. जमदार आत्मचरणजी ढंडोरे, माजी नगराध्यक्ष चतुर्भुज सोनवणे, माजी उपमहापौर सुनील खडके, इदगाह ट्रस्ट अध्यक्ष वहाबभाई मलिक, समाजसेवक जयप्रकाश चांगरे, माजी नगरसेवक खालिद बागवान, आरपीआय शहर अध्यक्ष अनिल अडकमोल, दीपकभगत इंडोरे, लखणभगतजी तंबोली, आकाश भगतजी सोनवाल, दीपकभगतजी गोयर, विशालभगतजी लोट, नवलधाम के पंडितजी पुरुषोत्तमजी कंडारे (बंटी), बाबू उस्ताद धवलपुरे, खालिद एलेकार, बंसीजी डाबोरे, श्री सुनिल ढंडोरे, नरेश ढंडोरे, मनोज इंडोरे, सुभाष बेडवाल, सुरेश सोनवाल, मंगल अठवाल, सुरेश जावळे, संजय गोयर, ईश्वर पवार, कोती चांगरे, कय्युम शेख, हुकमीचंद चावरीया, महेश शिंदे, विलास मेघे, आदी उपस्थित होते.
याकार्यक्रमासाठी संस्थापक संदीपभैय्या ढंडोरे, विलासजी लोट, रोहित बेंडवाल, हर्षल ढंडोरे, भोपू अठवाल, रमेशजी कंडारे, मनोज जयराज, शंकर अंभोरे, निखिल बेंडवाल, नीलेश ढंडोर, जयंत ढंडोरे, अनिकेत बेंडवाल, राज ढंडोरे, उमेश गोयर, चेतन इंडोरे, रोहित इंडोरे, ओम ढंडोरे, वंश ढंडोरे, सुधीर सोनवाल, सुरेश दिवेकर, छोटु करोसीया, दिलीप सोनवाल, अजय ढंडोरे, चंद्रविर दंडोरे, ध्रुव लोट, पुष्कर ढंडोरे, राजविर ढंडोरे ई. परिश्रम घेतले.







