• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home कला

ओजस्विनी कला महाविद्यालयाचा ए.एम. अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के

प्रथम क्रमांक चित्रा जगताप, द्वितीय सुनील दाभाडे, तर तृतीय क्रमांक पूनम मांडवे

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 19, 2025
in कला, जळगाव
ओजस्विनी कला महाविद्यालयाचा ए.एम. अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

ओजस्विनी कला महाविद्यालयाचा ए.एम. अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के

जळगाव – के.सी.ई. सोसायटीचे ओजस्विनी कला महाविद्यालयाने पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. महाविद्यालयाच्या ए.एम. (आर्ट मास्टर) या अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत.या निकालामध्ये जगताप चित्रा जगदीश हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर दाभाडे सुनील न्हानू द्वितीय आणि मंडवे पूनम अशोक तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

या यशाबद्दल के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोडकर, प्राचार्य मिलन भामरे, तसेच प्राध्यापक प्रसाद देसाई, पुरुषोत्तम घाटोळ, पियुष बडगुजर, दिगंबर शिरसाळे, ऋषिकेश इसाने, आणि राजेंद्र सरोदे यांनी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे आणि महाविद्यालयाचे अभिनंदन केले आहे.विद्यार्थ्यांच्या या यशामागे महाविद्यालयाचे कुशल मार्गदर्शन आणि कठोर परिश्रमांचा मोठा वाटा असल्याचे नमूद करण्यात आले.

बातमी शेअर करा !
Previous Post

जळगाव कृउबा समिती सभापती शामकांत सोनवणेंचा राजीनामा 

Next Post

श्री गोगादेवजी, राष्ट्रीयसंत नवलस्वामीजी व वीर रतनसिंगजी महाराज यांचा जन्मउत्सव साजरा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
श्री गोगादेवजी, राष्ट्रीयसंत नवलस्वामीजी व वीर रतनसिंगजी महाराज यांचा जन्मउत्सव साजरा

श्री गोगादेवजी, राष्ट्रीयसंत नवलस्वामीजी व वीर रतनसिंगजी महाराज यांचा जन्मउत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

March 3, 2026
जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif