• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

युवासेनेची निष्ठा दहीहंडी तरुण कुढापा मंडळाने फोडली .

पाच थर लावले गोविंदा : यश खोंडे फोडली हंडी 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 17, 2025
in जळगाव, सनउत्सव उपक्रम
युवासेनेची निष्ठा दहीहंडी तरुण कुढापा मंडळाने फोडली .
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव दि.१६   मनपा सतरा  मजली इमारती समोर शिवसेना ची  युवासेना निष्ठा २०२५ दहीहंडी  तरुण कुढापा मंडळाने फोडली . तरुण कुठापा  मंडळाणे पाच थर लावून हे दहीहंडी फोडली दहीहंडीचा मानकरी गोविंदा यश खोंडे याने हंडी  हाताने फोडली. विजेते मंडळाला ट्रॉफी देण्यात आले यावेळी  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेते गुलाबरावजी वाघ जिल्हा संघटक करण पवार जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील माजी महापौर राखी सोनवणे माजी नगरसेविका ज्योती तायडे युवासेना विस्तारक प्रवीण चव्हाण भूषण मुलाने सपना चौधरी आदींची उपस्थिती होती.

 

युवासेनेच्या निष्ठा दही हंडीचे हे तिसरे वर्ष असून शहरातील सतरा मजली इमारतीसमोर हा उत्सव  साजरा करण्यात आला

दहीहंडी उत्सवासाठी शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख पीयुष गांधी विशाल वाणी अमित जगताप हर्षल मुंडे अंकित कासार, सौरभ चौधरी,गजेंद्र कोळी आदींनी परिश्रम घेतले .

 

बातमी शेअर करा !
Previous Post

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. – डॉ दिप्ती पायघन

Next Post

तरूणींच्या साहसाला सलाम…

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
तरूणींच्या साहसाला सलाम…   

तरूणींच्या साहसाला सलाम...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

March 3, 2026
जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif