• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. – डॉ दिप्ती पायघन

इम्पिरियल स्कूल येथे स्वातंत्र्य दिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 16, 2025
in जळगाव ग्रामीण, शैक्षणिक
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. – डॉ दिप्ती पायघन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा…..

,

पाळधी तालुका धरणगाव  विद्यार्थ्यांनी  मोठी स्वप्ने पहावी व ती पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ दीप्ती पायघन यांनी केले. त्या इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी बोलत होते. यावेळी डॉ राजेंद्र पायघन, डॉ.धनंजय बेंद्रे  डॉ. सुनिती बेंद्रे डॉ.पवन कुमार बजाज  चेअरमन  नरेशजी चौधरी, संचालिका  शोभा चौधरी, कार्यकारी संचालक . जी. डी. पाटील, प्राचार्य  विवेक रुपनर  आदी उपस्थित होते.

 

देशाचा 79 वा “स्वातंत्र्य दिन” मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ.धनंजय बेंद्रे  डॉ. सुनिती बेंद्रे (बेंद्रे हॉस्पिटल, जळगाव )डॉ.  पवन कुमार बजाज (बजाज मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक जळगाव डॉ.राजेंद्र पायघन डॉ.दीप्ती पायघन (पायघन हॉस्पिटल) जळगाव यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. प्रसंगी शाळेचे चेअरमन  नरेशजी चौधरी, संचालिका  शोभा चौधरी, कार्यकारी संचालक श्री. जी. डी. पाटील, प्राचार्य श्री विवेक रुपनर आणि सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी सर्वांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात शानदार अश्या परेड ने करण्यात आली, प्रसंगी गायन, भाषण, नृत्य, तसेच शहीद भगतसिंग यांच्या जीवनावरील उत्कृष्ठ असे नाट्य सादर करण्यात आले. यासंह विविध कला देखील विद्यार्थ्यांनी सादर केल्या. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्री प्रायमरी व प्रायमरी वर्गातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले वेगवेगळ्या वेशभूषेतील स्वातंत्र्यसैनिक. तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी साधला. शाळेचे चेअरमन इंजि. नरेश चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विविध स्पर्धा परीक्षांना असेच सामोरे जात राहा, यश तुमचेच आहे. आणि सर्वात शेवटी आभार प्रदर्शन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इ.9 वी चे विद्यार्थी वेदश्री वाघ आणि आदित्य माने यांनी केले.

बातमी शेअर करा !
Previous Post

आरोग्य संजीवनी अभियाना निमित्त मुकुंद गोसावी यांचा सन्मान

Next Post

युवासेनेची निष्ठा दहीहंडी तरुण कुढापा मंडळाने फोडली .

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
युवासेनेची निष्ठा दहीहंडी तरुण कुढापा मंडळाने फोडली .

युवासेनेची निष्ठा दहीहंडी तरुण कुढापा मंडळाने फोडली .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif