• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized सामाजिक

आरोग्य संजीवनी अभियाना निमित्त मुकुंद गोसावी यांचा सन्मान

स्वातंत्र्यदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला सन्मान

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 16, 2025
in सामाजिक, जळगाव
आरोग्य संजीवनी अभियाना निमित्त मुकुंद गोसावी यांचा सन्मान
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव – सामजिक बांधिलकी जोपासत आरोग्य,रक्तदान सेवेत निस्वार्थ भावनेने अखंड सेवारत असलेले मुकुंद गोसावी यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त जळगाव ग्रामीण भागात भव्य मोफत आरोग्य शिबिर कार्यात आरोग्य संजीवनी अभियान सप्ताह अंतर्गत सहभाग घेतल्या बद्दल महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री जळगाव ना..गुलाबरावजी पाटील यांच्या शुभहस्ते विशेष स्मृतिचिन्ह देऊन नुकताच सन्मान करण्यात आला.

 

मुकुंद गोसावी हे आपल्या शारीरिक व्यंगाला न जुमानता विविध मोफत आरोग्य ,रक्तदान शिबिर तसेच राष्ट्रीय कार्यात स्वयंस्फूर्त सहभागी होत असतात. मुकुंद गोसावी यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक पालकमंत्री  ना.गुलाबरावजी पाटील यांनी केले.

तर त्यांचा गौरव झाल्या बद्दल सर्व स्तरातून मुकुंद गोसावी यांचे कौतुक होत आहे. यावेळी प्रांत विनय गोसावी,.गोविंद पाटील , नवलराजे पाटील, सीए.हितेश आगीवाल, डॉ.आनंद जैन, डॉ.योगेश पाटील, डॉ.जयेश कुमार,वैभव निकुंभ आदींसह मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Previous Post

शरीराचा घाम निघेपर्यंत काम करत रहा.

Next Post

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. – डॉ दिप्ती पायघन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. – डॉ दिप्ती पायघन

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत. - डॉ दिप्ती पायघन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif