• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

शरीराचा घाम निघेपर्यंत काम करत रहा.

 श्री समर्थ विद्यालयात ७९ वा ध्वजारोहण सोहळा प्रसंगी डॉ निलेश चांडक यांचे प्रतिपादन.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 16, 2025
in जळगाव ग्रामीण, शैक्षणिक
शरीराचा घाम निघेपर्यंत काम करत रहा.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !
जळगाव आव्हाने शिवार,  –
आजच्या युगात निरोगी राहायचे असेल तर शरीराचा घाम निघेपर्यंत काम करत रहा, प्लास्टिकचा वापर टाळा प्रदूषणापासून मुक्त रहा . मोबाईलचा अतिवापर टाळा  पासून लांब रहा .असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञ डॉ निलेश चांडक यांनी केले. ते श्री समर्थ विद्यालय समूहात ७९ वा ध्वजारोहण सोहळा प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.
यावेळीप्रमुख पाहुणे म्हणून मा. नगरसेविका  गायत्री शिंदे,  दिनेश देसाई,  युनूस पिंजारी,  रविंद्र पाटील , प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील, माध्यमिविद्यालयाच्या मुख्याध्यापिका वैशाली शिंदे , श्री मनोज पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका मंजुषा सोनवणे आदी उपस्थित होते.  व्यासपीठावर  मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या जल्लोषात पार पडला. शाळा परिसरात विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी व ग्रामस्थांची उपस्थिती लाभली. देशभक्तीपर गीतांच्या गजरात, प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष श्री मनोज पाटील सर व संचालक चि. रामराजे पाटील यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक कौतुक करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ.नीलेश चांडक होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कविता, भाषणे व नृत्य सादर करून वातावरण भारावून टाकले. मुख्याध्यापिका  हर्षाली पाटील, मुख्याध्यापिका  वैशाली शिंदे मुख्याध्यापिका मंजुषा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीरीत्या करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनापासून परिश्रम घेतले. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन चैताली पाटील यांनी मानले.
बातमी शेअर करा !
Previous Post

दहीहंडीतील जखमी गोविंदावर मोफत उपचार.

Next Post

आरोग्य संजीवनी अभियाना निमित्त मुकुंद गोसावी यांचा सन्मान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आरोग्य संजीवनी अभियाना निमित्त मुकुंद गोसावी यांचा सन्मान

आरोग्य संजीवनी अभियाना निमित्त मुकुंद गोसावी यांचा सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif