• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात “एक राखी सुरक्षतेची एक राखी सन्मानाची”

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 8, 2025
in जळगाव, सनउत्सव उपक्रम
श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात “एक राखी सुरक्षतेची एक राखी सन्मानाची”
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये “एक राखी सुरक्षतेची एक राखी सन्मानाची” कार्यक्रम आयोजित.

जळगाव – श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींचा संवाद वाढविण्यासाठी शाळेकडून विविध राबविण्यात आला.शाळकरी मुलांमध्ये पोलिसांबाबतची भीती दूर होऊन, मुलांचा पोलिसांशी संवाद वाढावा यासाठी शाळांमध्ये ” एक राखी सुरक्षितेची एक राखी सन्मानाची” उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थी्थिनीं पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर व पोलीस उपनििरीक्ष विजय पाटील यांना राखी बांधली. यावेळी मुख्याध्यापक मुकेश नाईक  उपस्थित होते.

या उपक्रमात शाळेतील मुलीनी दिनेश बडगुजर पोलीस उपनिरीक्षक, विजय पाटील पोलीस उपनिरीक्षक यांना राख्या बांधल्या आहेत.

शाळा घेत असलेल्या उपक्रमा मुळे त्याचा उपयोग शाळेतील विद्यार्थ्यां मध्ये झालेला दिसत आहे म्हणून. या रक्षाबंधनाच्या सणानिमित्त ” हा उपक्रम ठेवण्यात आला आहे. असे शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी सांगितले शाळांमधील ‘मुलींनी निर्भिडपणे राहिले पाहिजे. अडचणी असतील तर पालक, शिक्षक, पोलिसांना सांगितले पाहिजे,’ असे आवाहन दिनेश बडगुजर पोलीस उपनिरीक्षक यांनी या वेळी केले. कार्यक्रमा चे सूत्रसंचालन रूपाली आव्हाड तर आभार शितल कोळी यांनी मानले. कार्यक्रमाला उज्वला नन्नवरे, स्वाती नाईक ,कविता सानप ,साधना शिरसाट, सरला पाटील, सुवर्णा अंभोरे ,शारदा तडवी ,सुवर्णा महाजन ,दिनेश पाटील, निलेश पवार यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Previous Post

श्री समर्थ विद्यालयात रक्षाबंधन सण उत्साहात साजरा

Next Post

पाडळसरे धरण प्रकल्पासाठी ८५९ कोटींचा निधी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पाडळसरे धरण प्रकल्पासाठी ८५९ कोटींचा निधी

पाडळसरे धरण प्रकल्पासाठी ८५९ कोटींचा निधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif