वर्ल्ड इंग्लिश स्कुल आमोदे (खू) येथे
लोकमान्य टिळक पुण्यतिथी
जळगाव प्रतिनिधी तालुका जळगाव येथील वर्ल्ड इंग्लिश मेडीयम स्कुल आमोदे (खु) येथे आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली
प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा असोदे कर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व लोकमान्य टिळक यांच्या फोटोचे पुजन व माल्यार्पण करण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी शिक्षकांनी विद्यार्थी विद्यार्थिनींना लोकमान्य टिळकाविषयी माहिती सांगितली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका पुजा आसोदेकर , शिक्षक वृंद, कर्मचारी वृद यांचचे मोलाचे सहकार्य लाभले.