• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

रक्तदान दिन रक्तदानाचे महत्त्व; सामाजिक बांधिलकी एनएसएसतर्फे जनजागृती

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाबाबत जनजागृती; सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्धार

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 6, 2026
in जळगाव, Uncategorized, आरोग्य
रक्तदान दिन रक्तदानाचे महत्त्व; सामाजिक बांधिलकी एनएसएसतर्फे जनजागृती
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगतर्फे डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल येथे राष्ट्रीय सेवा योजना युनिटच्या वतीने रक्तदान दिनानिमित्त रक्तदान जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये स्वैच्छिक रक्तदानाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि रक्तदानाचे सामाजिक महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.

 

स्वैच्छिक रक्तदानाचे महत्त्व,आवश्यक पात्रता व आरोग्यविषयक निकष, रक्तदानाचे फायदे, गैरसमज तसेच अपघातग्रस्त,शस्त्रक्रिया होणारे, आपत्कालीन परिस्थितीतील तसेच विविध वैद्यकीय उपचार घेणार्या रुग्णांसाठी वेळेवर उपलब्ध होणार्या रक्ताचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

 

विद्यार्थ्यांसोबत संवादात्मक चर्चा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदानासंदर्भातील विविध प्रश्न उपस्थित केले.‘रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नसून मानवतेची सेवा आणि सामाजिक बांधिलकी आहे’, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. तसेच स्वतः रक्तदान करण्यासोबतच पात्र कुटुंबीय, मित्र आणि समाजातील नागरिकांना स्वैच्छिक रक्तदानासाठी प्रेरित करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.जनजागृती कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रक्तदानाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ झाली.

बातमी शेअर करा !
Tags: गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगजळगावरक्तदान जनजागृतीरक्तदान दिनराष्ट्रीय सेवा योजनास्वैच्छिक रक्तदान
Previous Post

आरास स्पर्धेत आजाद क्रीडा मंडळ प्रथम; विसर्जन मिरवणूक स्पर्धेत शनिपेठ मित्र मंडळ अव्वल

Next Post

“खडसे फार्महाऊस” ड्रोन रेकी प्रकरणी चौकशी?

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
“खडसे फार्महाऊस” ड्रोन रेकी प्रकरणी चौकशी?

"खडसे फार्महाऊस" ड्रोन रेकी प्रकरणी चौकशी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026
रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी ; श्री समर्थ विद्यालयात वाहतुकीच्या नियमांवर दिले विद्यार्थ्यांना धडे!

October 14, 2026
बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

बायपास बंदमुळे सात जणांचा बळी; नुकसानभरपाईची जबाबदारी कोणाची?

October 13, 2026
नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

नव्या वास्तूत ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ची वर्षपूर्ती!

October 12, 2026
जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

जैन इरिगेशनला आयएसएई चा ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’

October 11, 2026
घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

घरफोडीतील ३२ लाखांचा मुद्देमाल महिलेला परत!

October 12, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif