• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव शहरातील नाल्यांच्या तुटलेल्या कठड्यांवर तात्काळ उपाययोजना करा!

उपमहापौर मनोज चौधरी यांचे मनपा बांधकाम विभागाला निर्देश

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 29, 2026
in जळगाव, महापालिका
जळगाव शहरातील नाल्यांच्या तुटलेल्या कठड्यांवर तात्काळ उपाययोजना करा!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज 

जळगाव शहरातील लहान-मोठ्या नाल्यांवरील कठड्यांची (रेलिंग) झालेली दुरावस्था आणि अनेक ठिकाणी कठडेच नसल्यामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेता, महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, असे कडक निर्देश उपमहापौर मनोज चौधरी यांनी दिले आहेत.

नेरी नाका परिसरातील नाला तसेच शिवाजी उद्यानाजवळील नाल्यावरील कठडे पूर्णपणे तुटले असून शहरात इतरही अनेक ठिकाणी अशीच बिकट परिस्थिती आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नाले तुडुंब भरून वाहत आहेत. याच रस्त्यांवरून दररोज शाळेत जाणारी लहान मुले, स्कूल बस, रिक्षा आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असतात.

गेल्या काही दिवसांत या तुटलेल्या कठड्यांमुळे दुर्घटना घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भविष्यात अशा कोणत्याही जीवघेण्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी उपमहापौर मनोज चौधरी यांनी मनपा बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांना (इंजिनिअर्स) तात्काळ घटनास्थळी पाहणी करून फॅब्रिकेशनच्या माध्यमातून तात्पुरती किंवा योग्य ती संरक्षक व्यवस्था उभारण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

“नागरिकांचा आणि विशेषतः लहान मुलांचा जीव मोलाचा आहे. पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बांधकाम विभागाने गांभीर्याने आणि युद्धपातळीवर तात्काळ काम सुरू करावे.”

बातमी शेअर करा !
Tags: उपमहापौरकठळेजळगावनाल्यावर समस्यामहानगरपालिका
Previous Post

मनपाच्या अतिक्रमण विभागाची नियमबाह्य जाहिरात फलकांवर कारवाई; नियमांचे उल्लंघन करणारे फलक हटवले

Next Post

जळगाव भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा सापळा; भूकरमापक ७१ हजार ७०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा सापळा; भूकरमापक ७१ हजार ७०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

जळगाव भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा सापळा; भूकरमापक ७१ हजार ७०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif