• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

नवनियुक्त पोलीस अधीक्षकांसमोर कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान!

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुण्यात बदली ; श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलीस अधीक्षक

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 21, 2026
in जळगाव, ब्रेकिंग
नवनियुक्त पोलीस अधीक्षकांसमोर  कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्याच्या गृह विभागाने पोलीस प्रशासनात व्यापक फेरबदल करत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली केली असून त्यांच्या जागी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्याची धुरा धिवरे यांच्या हाती येणार आहे.

डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवत अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल केली. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे पोलीस दलाचे मनोबल उंचावले होते.

दरम्यान, नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्यासमोर आता जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. डॉ. रेड्डी यांनी निर्माण केलेला गुन्हेगारीवरील वचक कायम ठेवत नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी धिवरे यांना प्रभावी पावले उचलावी लागणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २० एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार राज्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या फेरबदलांमुळे राज्यातील पोलीस यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात आता नव्या नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजळगाव बातम्याडॉ महेश्वर रेड्डीपोलीस अधीक्षकपोलीस बदलीश्रीकांत धिवरे
Previous Post

समन्वय २०२६चा जल्लोषात समारोप!

Next Post

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीची अत्याधुनिक सुविधा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीची अत्याधुनिक सुविधा

डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीची अत्याधुनिक सुविधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif