• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

होम मिनिस्टर"ने जिंकली जळगावकरांचे मने ; महोत्सवाला उदंड प्रतिसाद !

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 1, 2026
in जळगाव, फेस्टिवल
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

 

होम मिनिस्टर”ने जिंकली जळगावकरांचे मने ; महोत्सवाला उदंड प्रतिसाद !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव प्रतिनिधी : शहराच्या सागर पार्क मैदानावर सुरू असलेल्या खान्देश महोत्सवात आज महिलांसाठी विशेष मनोरंजनाची मेजवानी होती.जळगाव शहर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयोजित या महोत्सवात प्रसिद्ध अभिनेता ओम यादव यांचा ‘होम मिनिस्टर: खेळ पैठणीचा’ हा सुपरहिट शो मध्ये जळगाव वासियांनी खान्देशी गाण्यांवर ठेका धरत मनोसक्त आनंद घेतला!

 

खान्देशी खाद्यजत्रा! मनोरंजनासोबतच या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे इथली खाद्य संस्कृती. जळगावच्या अस्सल चवीचा आनंद घेण्यासाठी येथे विशेष स्टॉल्स उभारण्यात आले आहेत.

 

मुख्य आकर्षण: विजेत्यांना मिळणार अनेक बक्षिसे आणि मानाची पैठणी जिंकण्याची महिलांना संधी मिळाली

 

प्रवेश: हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य असून जळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी केले होते. जळगावाकरांनी आवाहनाला साद दिली.

 

महोत्सवातील इतर आकर्षणे:

 

व्होकल फॉर लोकल: महोत्सवात १८० हून अधिक स्टॉल्स असून, यात महिला बचत गटांनी तयार केलेले गृहपयोगी वस्तू, मसाले, हस्तकला आणि खाद्यपदार्थांचा समावेश आहे.

 

 

 

प्लास्टिक मुक्ती संकल्प: या महोत्सवाची थीम ‘प्लास्टिक मुक्त जळगाव’ असून येणाऱ्या नागरिकांना महिला बचत गटांनी तयार केलेल्या कापडी पिशव्या मोफत दिल्या जात आहेत.

 

वेळ: हा महोत्सव २ मार्च २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

 

महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मनपा प्रशासनाने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले आहे. तरी सर्व जळगावकरांनी आपल्या सहपरिवारासह या मनोरंजक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

बातमी शेअर करा !
Tags: अभिनेता ओम यादवओम यादवखानदेश महोत्सवजळगाव महापालिकापैठणीचा खेळहोम मिनिस्टरहोम मिनिस्टर कार्यक्रम
Previous Post

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

Next Post

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली 'नात्यांची' वीण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif