• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

प्रभाग क्रमांक ४ ब च्या अपक्ष उमेदवार चेतनाताई यांना उदंड प्रतिसाद.

प्रभागातील नागरिकांनी केला निर्धार ; रोड रोलर निशाणीलाच पसंती 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 12, 2026
in जळगाव, महापालिका रणसंग्राम
प्रभाग क्रमांक ४ ब च्या अपक्ष उमेदवार चेतनाताई यांना उदंड प्रतिसाद.
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता तापू लागली आहे. प्रचाराला वेग आला असून प्रभाग क्रमांक ४ ब मधील अपक्ष उमेदवार सौ चेतना किशोर चौधरी यांनी प्रचारामध्ये मुसंडी मारली असून, या प्रभागातील त्या माजी नगरसेविका असून ते यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. प्रभागातील केलेली विविध विकासकामाच्या जोरावर त्यांनी उमेदवारी दाखल केली असल्याचे सांगितले

 

तसेच या प्रभागातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे त्यांच्या प्रचार रॅलीमध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले असून तरुण व वृद्ध महिला पुरुष यांनी पुन्हा चेतनाताईच हव्या असा निर्धार केला आहे. त्यांची प्रचार रॅली जोशी पेठ,पांझारापोळ चौक, भावसार मढी, परिसर, रथ चौक,श्री पंत नगर, चौक तेली चौक,बारीवाडा, आदी भागातून प्रचार रॅली निघाली यावेळी ढोल तशाच्या गजारात मोठ्या संख्खेने नागरिक या प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी प्रभातील नागरिकांनी चेतना ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या.

 

यावेळी प्रभाग चार ब च्या पक्ष उमेदवार चेतना ताई किशोर चौधरी यांनी  प्रभागाच्या  सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा — जसे की स्वच्छ पाणी, स्वच्छता, चांगले रस्ते, पुरेसा प्रकाश, सुरक्षितता आणि सार्वजनिक सोयीसुविधा — या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले जातील. विकासाच्या प्रक्रियेत कोणताही भेदभाव न करता, प्रभागातील प्रत्येक गल्ला, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिकाचा समान विचार केला जाईल, असा विश्वास त्यांनी मतदारांना दिला आहे.

“तुमचं मत अमूल्य आहे —

 

तेच घडवेल आपल्या प्रभागाचं उज्ज्वल भविष्य…!”

 

🗳 मतदान दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६

 

⏰ वेळ: सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत

 

बातमी शेअर करा !

बातमी शेअर करा !
Tags: #brekingnews #jalgaonbreking #Jalgaonmuncipalelection
Previous Post

प्रभाग क्र. १६ मध्ये पुस्तक आणि ट्रकची जोरदार चर्चा ….

Next Post

प्रभाग ५ मध्ये महायुतीच्या भव्य रॅलीने शहराचे लक्ष वेधले

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
प्रभाग ५ मध्ये महायुतीच्या भव्य रॅलीने शहराचे लक्ष वेधले

प्रभाग ५ मध्ये महायुतीच्या भव्य रॅलीने शहराचे लक्ष वेधले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

March 3, 2026
जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif