• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 16, 2025
in Uncategorized
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

*संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्रहरी गटातर्फे अंमली पदार्थ विरोधी मोहीम*

 

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात प्रहरी गटाच्या वतीने अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक उपस्थित होते.

 

कार्यक्रमात रूपाली आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, व्यसनाधीनतेमुळे होणारे शारीरिक व मानसिक नुकसान तसेच विद्यार्थ्यांनी अशा प्रवृत्तींपासून दूर राहण्याचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी योग्य संगत निवडावी व सुदृढ जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

प्रहरी गटातील विद्यार्थ्यांनी घोषवाक्ये व प्रतिज्ञा यांच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी प्रभावी संदेश दिला.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. मुकेश नाईक यांनी अमली पदार्थांचे व्यसन हे विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक असल्याचे नमूद करून सजग व शिस्तबद्ध जीवन जगण्याचा संदेश दिला.

 

कार्यक्रमास शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता, सामाजिक जबाबदारी व आत्मसंयमाची भावना निर्माण झाली.

बातमी शेअर करा !
Previous Post

इच्छुकांच्या “भाऊ गर्दीने” भाजप कार्यालय फुलले

Next Post

लाज अनं भीती न बाळगता योग्य व्यक्तींशी संवाद साधा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
लाज अनं भीती न बाळगता योग्य व्यक्तींशी संवाद साधा

लाज अनं भीती न बाळगता योग्य व्यक्तींशी संवाद साधा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

फुकटच्या सवयींमुळे समाज पंगू होत आहे – पद्मश्री पोपटराव पवार

March 3, 2026
जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

जंक फूड मुक्त होळीचा विद्यार्थ्यांचा अनोखा संदेश!

March 2, 2026
चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

चिमुकल्यांना भरवले आईस्क्रीम, ज्येष्ठांची विचारली खुशाली; खान्देश महोत्सवात महापौरांनी जपली ‘नात्यांची’ वीण

March 2, 2026
खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

खान्देश महोत्सवाच्या रंगमांच्यावर अभिनेता ओम यादव समवेत जळगावकर थिरकले !

March 1, 2026
जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

जगाला कथा सांगणारा देश म्हणजे भारत – जेष्ठ अभिनेते मनोज जोशी

March 1, 2026
खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

खान्देश महोत्सवात आज “होम मिनिस्टर”व रंगणार पैठणीचा खेळ!

February 28, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif