• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

महानगरपालिका निवडणूकीचा बिगुल वाजला

आजपासून आचारसंहिता लागू; जळगाव महापालिकेसाठी १५ जानेवारीला मतदान

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
December 15, 2025
in Uncategorized, जळगाव, निवडणूक, महापालिका रणसंग्राम
महानगरपालिका निवडणूकीचा बिगुल वाजला
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

 

जळगाव – महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये जळगाव महानगरपालिकेचाही समावेश असून, त्यामुळे शहरात निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक जाहीर होताच आजपासून जळगाव महापालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

 

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २३ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ३१ डिसेंबर रोजी अर्जांची छाननी, २ जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत, तर ३ जानेवारी रोजी निवडणूक चिन्ह वाटप व उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

 

जळगाव महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. जळगाव महापालिकेअंतर्गत एकूण १९ प्रभाग असून ७५ नगरसेवकांची निवड या निवडणुकीतून होणार आहे.

 

आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांनी निवडणूक तयारीला वेग दिला असून, प्रशासनही सज्ज झाले आहे. शहरात राजकीय हालचालींना जोर आला असून, पुढील काही दिवसांत प्रचार अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

 

बातमी शेअर करा !
Tags: JalgaonMunicipalElection #JalgaonMahapalika #महापालिका_निवडणूक #आचारसंहिता #StateElectionCommission #JalgaonNews #NavaRajyaLive #MunicipalElection2026 #PoliticalNews #JalgaonPolitics
Previous Post

निमखेडीत तरुणाचा धारदार शस्त्राने खून

Next Post

इच्छुकांच्या “भाऊ गर्दीने” भाजप कार्यालय फुलले

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
इच्छुकांच्या “भाऊ गर्दीने” भाजप कार्यालय फुलले

इच्छुकांच्या "भाऊ गर्दीने" भाजप कार्यालय फुलले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif