• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आध्यत्मिक

भडगाव अवधूत मठीत ६ हजार दीवे लावून दीपोत्सव साजरा  

स्व.मिलिंद महाराज दातार यांनी १७ वर्षापूर्वी केली दीपोत्सवाला सुरुवात.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 31, 2025
in आध्यत्मिक, जिल्हा, ब्रेकिंग, सनउत्सव उपक्रम
भडगाव अवधूत मठीत ६ हजार दीवे लावून दीपोत्सव साजरा  
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

भडगाव प्रतिनिधी – येथील श्री दत्त संस्थान उर्फ अवधूत मठी येथे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विजय देशपांडे यांच्या हस्ते दीपोत्सवाचे दीप प्रज्वलन करण्यात आले.

यावेळी संस्थांच्या प पू लतामाई अवधूत दातार, चे माजी नगरसेवक विजयकुमार देशमुख , डॉ इश्र्वरसिंग परदेशी, विजयकुमार देशपांडे पत्रकार ,प्रसाद दातार ,डॉ दुर्गेश रुले, मोरेश्वर पाटील , अवधूत पाटील विलास चौधरी, जगदीश महाजन, एकनाथ पाटील,मंगला मराठे, माया मराठे, रंजना महाजन, मंगला महाजन, चारूलता पाटील, कविता पाटील आदी सह भक्तमंडळी उपस्थित होते.

गेल्या १७ वर्षापासून दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवासाठी जळगाव सह इतर जिल्ह्यातूनही भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यंदा देखील या दीपोत्सवाचे दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवात नामस्मरनाणे करण्यात आली. संस्थांचे अध्यक्ष मिलिंद दातार यांनी १७ वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यातील बेळगाव पंतबाळेकुंद्री येथून दिंडी ज्योत यात्रा भडगाव येथे आणली होती.

तेव्हापासून येथे दीपोत्सवाच्या आयोजन करण्यात येते. यंदाही दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले . संभाजीनगर , मुंबई, पुणे तसेच जळगाव जिल्ह्यातील भक्त सहभागी झाले होते . दर वर्षी दिपप्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात येते. परंतु यंदाचा मान विजय देशपांडे यांनी दीपोत्सवाचे दीपप्रज्वलन केले.दरवर्षी भक्तांच्या हस्ते दीप उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले . तसेच भक्त मंडळींनी मंदिराच्या गभाऱ्यासह सभामंडप, मंदिराच्या आवारात ६ हजार  दिवे लावण्यात आले. त्यामुळे दिव्यांचा झगमगाट दिसणारे नयनरम्य दृष्य अनेकांना मोबाईल टिपण्याचा मोह आवरला नाही.

 

चौकट

*६००० दिव्यांची रोषणाई

*गेल्या १७ वर्षापासून सुरू असलेली परंपरा

* संस्थांचे मिलिंद महाराज दातार यांनी १७ वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा आज देखील सुरू आहे.

.

बातमी शेअर करा !
Previous Post

मुक्ताई बंगल्यातून कागदपत्रासह, ७ सीडी, पेनड्राईव्ह चोरी

Next Post

जळगावकरांना मिळणार अनोखी जनजागरण पर्वणी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावकरांना मिळणार अनोखी जनजागरण पर्वणी

जळगावकरांना मिळणार अनोखी जनजागरण पर्वणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif