• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

प्रज्ञाचुक्ष व दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळ भेट वस्तू वाटप 

जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त; नोडा मुंबई संस्थेचा उपक्रम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 28, 2025
in Uncategorized, जळगाव, सनउत्सव उपक्रम, सामाजिक
प्रज्ञाचुक्ष व दिव्यांग बांधवांना दिवाळी फराळ भेट वस्तू वाटप 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव – जागतिक पांढरी काठी दिनानिमित्ताने तसेच दिवाळीनिमित्त आज दि २६  रविवार रोजी दुपारी २ वा इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव येथे मुंबई नोडा संस्थेद्वारा जिल्ह्यातील १०० प्रज्ञाचूक्ष व दिव्यांग बांधवांना आज दिवाळीचा फराळ व भेट वस्तु वाटप करण्यात आला

 

कार्यक्रमा साठी जलसंपदा मंत्री  गिरीश  महाजन जळगाव शहराचे आ. सुरेश भोळे (राजू मामा जैन उद्योगाचे अध्यक्ष अशोक  जैन भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ केतकी ताई पाटील श्री साई संस्थान अध्यक्ष सुनील झवर उद्योजक सागर चौबे यांच्या अनमोल सहकार्याने दिवाळीचा फराळ, स्टीलचा डबा, ड्रायफ्रूट, मिठाई, वाटप करण्यात आली.

या कार्यक्रमास इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या संचालिका श्रीमती मंगलाताई ठोंबरे, आरोग्य दुत व भाजपाचे पदाधिकारी पितांबर भावसार, भाजप महानगर उपाध्यक्ष उदय भालेराव, प्रसिद्धी प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते मनोज भांडारकर,आरोग्य दूत मनोज जंजाळ, शिवाजी पाटील,डॉ क्षितिज भालेराव, व्यासपीठावर उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ ठोंबरे अनमोल मार्गदर्शन केले तसेच पितांबर भावसार मनोज भंडारकर यांनी मनोगत व्यक्त करून  गिरीश  महाजन आ राजू मामा भोळे डॉ केतकी ताई पाटील यांच्या वतीने दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या या याप्रसंगी प्रज्ञाचुक्ष बांधव वाल्मीक सावंत याने सुंदर असे गीत सादर केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे सदस्य मंगेश शेवाळे समाधान पाटील सोपान पाटील जयेश पाटील व नोटा ऑर्गनाईजन संघटनेचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गोसावी यांनी केले तर आभार मंगेश शेवाळे यांनी केले.

बातमी शेअर करा !
Previous Post

आमदार एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यात चोरट्यांचा डल्ला.

Next Post

जळगावात १ व २ नोव्हेंबर रोजी संगीत महोत्सव.

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगावात १ व २ नोव्हेंबर रोजी संगीत महोत्सव.

जळगावात १ व २ नोव्हेंबर रोजी संगीत महोत्सव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif