• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home सनउत्सव उपक्रम

सावदा येथे ३ सप्टेंबर रोजी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाउंडेशन चा उपक्रम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 24, 2025
in सनउत्सव उपक्रम, जळगाव, सामाजिक
सावदा येथे ३ सप्टेंबर रोजी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

जळगाव – केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवसंवर्धिनी आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सावदा शहरातील डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कुल येथे भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

भुलाबाई महोत्सव हा आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने आयोजित केला जातो. लहानपणी मुली असलेल्यांकडे गणपती विसर्जनानंतर भुलाबाई बसवल्या जात असत आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भुलाबाई उत्सवाची सांगता होते.त्या पार्श्वभूमीवर भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इयत्ता पहिली पासूनच्या मुली ते वयोवृद्ध महिला देखील समूहाने सहभागी होऊ शकतात.यात आवश्यक असलेले वाद्य स्वतः आणायचे आहे संपूर्ण समूहात किमान 12 सदस्य असावे. सादरीकरणासाठी तीन मिनिटाचा वेळ असून त्या वेळेत पारंपरिक भुलाबाईचे गाणे आणि नृत्य सादर करता येणार आहे.

तसेच याद्वारे सामाजिक संदेश ही देता येऊ शकतो. प्रत्येक तीन गटातून पहिल्या तीन उत्कृष्ट सदारीकरणास रोख रक्कम, प्रशस्तीपत्र दिले जाईल. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तरी लवकरात लवकर नावनोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी गौरी जोशी यांच्या 9960577698 या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

बातमी शेअर करा !
Previous Post

मुकुंद गोसावी यांना समाज भूषण पुरस्कार

Next Post

बहिणाबाईंचे साहित्य म्हणजे लोक पुरस्कार – किरण डोंगरदिवे

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
बहिणाबाईंचे साहित्य म्हणजे लोक पुरस्कार – किरण डोंगरदिवे

बहिणाबाईंचे साहित्य म्हणजे लोक पुरस्कार - किरण डोंगरदिवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif