• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

शिरसोलीत सेंट्रल बँकेची आर्थिक समावेशन संतृप्ति मोही

इ केवायसी , सामाजिक सुरक्षा, आर्थिक साक्षरता व डिजिटल फसवणुकीवर मार्गदर्शन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 23, 2025
in जळगाव ग्रामीण, अर्थ
शिरसोलीत सेंट्रल बँकेची आर्थिक समावेशन संतृप्ति मोही
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

जळगाव शिरसोली : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने शिरसोली गावात आर्थिक समावेशन संतृप्ति मोहीम राबवली. या कार्यक्रमाला झोनल प्रमुख अजय कुमार सिंह, प्रादेशिक प्रमुख रमेश जेठानी, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक सुनील कुमार दोहरे, मुख्य व्यवस्थापक अभिषेक नंदेश्वर, हर्षल भगत आणि शाखा व्यवस्थापक मनोज तडवी उपस्थित होते.

 

या मोहिमेत नागरिकांना ई -केवायसी प्रक्रिया , सामाजिक सुरक्षा योजना, आर्थिक साक्षरता, डिजिटल फसवणुकीविरुद्ध सतर्कता तसेच प्रधानमंत्री जन धन खाते, जीवन ज्योती व सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 

अग्रणी जिल्हा व्यवस्थापकांनी स्वयंसेवी गटांसाठी बँकिंग सुविधा महत्त्वाच्या असल्याचे सांगितले तर प्रादेशिक प्रमुखांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावर भर दिला.

 

जळगाव जिल्ह्यातील ११५० ग्रामपंचायतींमध्ये या मोहिमेअंतर्गत शिबिरे आयोजित केली जात असून गावकऱ्यांनी या उपक्रमाबद्दल बँकेचे आभार

बातमी शेअर करा !
Previous Post

पोळासण भावी पिढीला आपल्या परंपरांचे महत्त्व पटवून देतो

Next Post

विदेशात दुमदुमले जळगावच्या दिशांतचे अभंगगायन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
विदेशात दुमदुमले जळगावच्या दिशांतचे अभंगगायन

विदेशात दुमदुमले जळगावच्या दिशांतचे अभंगगायन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif