• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव कृउबा समिती सभापती शामकांत सोनवणेंचा राजीनामा 

अविश्वास सभेच्या पूर्वसंध्येला राजीनामा ; आता शामकांत सोनवणेंच्या खेळी कळे लक्ष.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 18, 2025
in जळगाव, राजकारण
जळगाव कृउबा समिती सभापती शामकांत सोनवणेंचा राजीनामा 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

कृउबा समिती सभापती शामकांत सोनवणेंचा राजीनामा

अविश्वास सभेच्या पूर्वसंध्येला राजीनामा

सभापती श्यामकांत सोनवणेंच्या खेळीकडे लक्ष

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतींसह १४ संचालकांनी अविश्वास दाखवल्यानंतर अविश्वास सभेच्या एक दिवस आधीच सभापती श्यामकांत सोनवणे यांंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

सोनवणे यांच्यावरील अविश्वासमागे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि सुनील महाजन यांची खेळी असल्याचे चर्चिले जाते. यामुळे उद्या काय घडामोडी होतात, सभापती आणि उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडे समस्त जळगावकरांचे लक्ष लागून आहे.

…….

हे सहलीवर

दिलीप कोळी, सुनील महाजन, मनोज चौधरी, लक्ष्मण पाटील, संदीप पाटील, जयराज चव्हाण, योगराज सपकाळे, अरुण पाटील, हेमलता नारखेडे, पल्लवी देशमुख, समाधान धनगर, प्रभाकर सोनवणे हे संचालक सहलीवर आहेत तर एक संचालक तब्बेतीच्या कारणाने घरीच आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगला स्वातंत्र्यदिनाचा उत्सव

Next Post

ओजस्विनी कला महाविद्यालयाचा ए.एम. अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
ओजस्विनी कला महाविद्यालयाचा ए.एम. अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के

ओजस्विनी कला महाविद्यालयाचा ए.एम. अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

जळगाव क्रिकेट लिगचा उद्या रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif