• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महायुतीच्या माध्यमातून उत्तम सुविधा मिळतील – केंद्रीय मंत्री सेठ

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांची मनपाला सदिच्छा भेट ; महापौर दीपमाला काळे यांच्या कार्याचे केले कौतुक

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 3, 2026
in जळगाव, राजकारण
महायुतीच्या माध्यमातून उत्तम सुविधा मिळतील – केंद्रीय मंत्री सेठ
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ जळगाव शहरात एका विशेष कार्यक्रमासाठी आले असताना, त्यांनी रविवारी दुपारी १ वाजता जळगाव महानगरपालिकेच्या भव्य १७ मजली इमारतीला भेट दिली. महानगरपालिकेत आगमन झाल्यावर महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांनी शाल व विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन केंद्रीय मंत्र्यांचे उत्साहात स्वागत केले.

 

याप्रसंगी खा. स्मिताताई वाघ यांनीही त्यांचे स्वागत केले. तसेच प्रशासनाच्या वतीने उप आयुक्त धनश्री शिंदे, वित्त व लेखाधिकारी राजू लाकुडझोडे आणि शहर अभियंता आर. टी. पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री संजय सेठ यांचा सत्कार केला.

यावेळी स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, भाजपचे गटनेते प्रकाश बालाणी, शिवसेना गटनेते विष्णू भंगाळे, तसेच नगरसेवक दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, उज्ज्वला बेंडाळे, ॲड. शुचिता हाडा, आशा पाटील, पूजा जगताप, जयश्री पाटील, रबियाबी खान, जाकीर खान, अनिल अडकमोल, कविता पाटील, माधुरी बारी, कविता भोई यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महायुतीच्या माध्यमातून उत्तम सुविधा मिळतील – केंद्रीय मंत्री सेठ

भेटदरम्यान, मंत्री संजय सेठ यांनी जळगाव महापालिकेच्या पर्यावरण आणि स्वच्छतेविषयी सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती महापौर दीपमाला काळे यांच्याकडून घेतली. शहरात महापौर दीपमाला काळे यांचे कार्य अत्यंत उत्तम सुरू असून, त्यांनी जनतेच्या हितासाठी असेच कार्य करत राहावे, अशा सदिच्छा त्यांनी दिल्यात. महायुतीच्या माध्यमातून जळगावच्या जनतेला आगामी काळात आणखी चांगल्या आणि मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असा दृढ आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

बातमी शेअर करा !
Tags: केंद्रीय संरक्षण राज्यमंत्रीजळगाव महानगरपालिकादीपमाला काळेमनोज चौधरीसंजय सेठस्मिता वाघ
Previous Post

‘चेस इन स्कूल’ पुन्हा जोमाने शाळा शाळांमध्ये राबविण्याचा महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या संकल्प..

Next Post

असोसिएश सर्जन्स ऑफ इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर डॉ. फेगडे, डॉ.पाटील यांची निवड!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
असोसिएश सर्जन्स ऑफ इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर डॉ. फेगडे, डॉ.पाटील यांची निवड!

असोसिएश सर्जन्स ऑफ इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर डॉ. फेगडे, डॉ.पाटील यांची निवड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

November 15, 2026
पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

November 12, 2026
दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

November 10, 2026
शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

November 10, 2026
दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

November 8, 2026
महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

November 7, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif