• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

असोसिएश सर्जन्स ऑफ इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर डॉ. फेगडे, डॉ.पाटील यांची निवड!

जळगावच्या वैद्यकीय क्षेत्राचा गौरव.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 4, 2026
in जळगाव, Uncategorized
असोसिएश सर्जन्स ऑफ इंडियाच्या राज्य कार्यकारिणीवर डॉ. फेगडे, डॉ.पाटील यांची निवड!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : नुकतेच महाराष्ट्र चॅप्टर ऑफ असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाचे वार्षिक मतदान पार पडले. यात जळगावच्या डॉ. स्नेहल फेगडे यांची सचिव म्हणून आणि डॉ. रोहन पाटील यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. ही जळगाव शहरासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

 

पूर्वी दोन वेळा डॉ. स्नेहल फेगडे यांनी कार्यकारिणी सदस्य म्हणून काम बघितले आहे. तरी पहिल्यांदा ग्रामीण भागातील सर्जनला मुंबई-पुण्यानंतर प्रथमच संधी मिळाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. तसेच, डॉ. रोहन पाटील यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून प्रथम निवड झालेली आहे. पहिल्यांदाच जळगाव शहरातून कार्यकारिणीवर जाण्याचा मान दोघांना मिळाल्यामुळे त्यांचे अतिशय कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

 

डॉ. स्नेहल फेगडे व डॉ. रोहन पाटील यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन, जळगाव शाखा तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व सर्जरी क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडियाजळगाव डॉक्टरजळगाव वैद्यकीय क्षेत्रडॉ. रोहन पाटीलडॉ. स्नेहल फेगडेमहाराष्ट्र चॅप्टर
Previous Post

महायुतीच्या माध्यमातून उत्तम सुविधा मिळतील – केंद्रीय मंत्री सेठ

Next Post

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

जैन इरिगेशनच्या एकत्रित महसुलात १०.१ टक्क्यांची वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

November 15, 2026
पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

November 12, 2026
दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

November 10, 2026
शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

November 10, 2026
दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

November 8, 2026
महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

November 7, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif