• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती

मुंबईतील भेटीनंतर महापौरांच्या उपस्थितीत महत्त्वाची महापालिकेत बैठक

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 23, 2026
in Uncategorized, जळगाव, महापालिका
न्यायप्रविष्ठ प्रकरणांवर मुख्यमंत्र्यांना लवकरच सादर करणार माहिती
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

महापौर दीपमाला काळे यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतल्यानंतर गुरुवारी जळगाव शहर महानगरपालिकेच्या कामकाजाला गती देण्यासाठी आणि प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक विषयांवर प्राथमिक चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निवेदनांवर सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तसेच सदर न्यायालयीन प्रकरणाची सविस्तर माहिती सादर करण्यास सांगितली होती. त्यानुसार गुरुवारी महापालिकेमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, नगरसेवक अरविंद देशमुख, ॲड. शुचिता हाडा, मुख्य वित्त व लेखा अधिकारी विजयकुमार सोनवणे, सहाय्यक नगर रचनाकार अमोल पाटील, शहर अभियंता योगेश बोरोले, विधी शाखेचे अधिकारी गौरव सपकाळे आणि ॲड. आनंद मुजुमदार आदी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे चर्चेचे मुद्दे

न्यायालयीन प्रकरणांचा आढावा: महानगरपालिकेचे विविध न्यायालयांमध्ये अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा महापालिकेच्या कामकाजावर होणारा परिणाम लक्षात घेता, त्यांचा लवकरात लवकर निपटारा करण्याबाबत चर्चा झाली.

अटलांटा कन्स्ट्रक्शन वसुली: अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून महापालिकेला येणे असलेल्या मोठ्या रकमेच्या वसुलीबाबत बैठकीत सविस्तर खल झाला. ही वसुली कशा प्रकारे पदरात पाडून घेता येईल, याचे नियोजन करण्यात आले.

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव महानगरपालिकान्यायालयीन प्रकरणेप्रलंबित खटलेमहापालिका बैठकमहापौर दीपमाला काळेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Previous Post

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

Next Post

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स संघ विजयी तर रावेर रॉयल्स सामन्यातून बाहेर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif