• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

दक्षता पेट्रोल पंप अपहार प्रकरण; मुलालाही केली अटक

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 10, 2026
in क्राईम, जळगाव
फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव – पोलिसांच्या दक्षता पेट्रोल पंपावरील इंधन विक्रीतून आलेल्या १.३३ कोटी रुपयांचा अपहार करणारा पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण आला. त्याच्या मुलाच्या बँक खात्याचाही सहभाग समोर आल्याने त्यालाही ताब्यात घेऊन दोघांना अटक केली आहे.

पोलिस दलाच्या दक्षता पेट्रोल पंपाच्या दैनंदिन व्यवहारांची

अपहरण, जबाबदारी वाल्मीक वाघ याच्याकडे व्यवस्थापक म्हणून होती. त्यांनी १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार केल्याचे समोर आल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. वाघ पसार असल्याने त्याच्या शोधार्थ पथके रवाना केली होती. ९ मार्च रोजी स्वतः स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला. त्यांची पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, तपासाधिकारी राहुल

गायकवाड यांनी चौकशी केली. चौकशीत वाघ केवळ १० ते १५ लाखांचा अपहार केल्याचे सांगत आहे. वाल्मीक वाघ याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या बँक खात्याची चौकशी केली. त्यात अपहार काळात मोठ्या प्रमाणात रक्कम ट्रान्सफर झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. वाघ याच्या मुलाचाही गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयावरून शेखर वाघला देखील अटक केली आहे.

बातमी शेअर करा !
Tags: आरोपीला अटककोट्यावधीची लूटजळगावजळगाव पोलीसदक्षता पेट्रोल पंपपीएसआय फरारपेट्रोल पंपपेट्रोल पंप अपहारपोलीसपोलीस अधीक्षक
Previous Post

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

Next Post

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

उष्माघात कक्ष सज्ज, महापालिका रुग्णालयांमध्ये खाटा राखीव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif