• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्रीडा

जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा संदीप दिवे विजेता तर योगेश धोंगडे उपविजेता

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 5, 2025
in क्रीडा, जळगाव
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा संदीप दिवे विजेता तर योगेश धोंगडे उपविजेता
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

स्व. सीताराम बाहेती यांच्या जयंतीनिमित्त

जळगाव जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा संदीप दिवे विजेता तर योगेश धोंगडे उपविजेते

जळगाव, स्व. सीताराम (बबन भाऊ) बाहेती यांच्या जयंतीनिमित्त जळगाव जिल्हा कॅरम असोसिएशन आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरुष एकेरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत संदीप दिवे (जैन इरिगेशन) याने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

 

अंतिम सामन्यात संदीप दिवेने योगेश धोंगडे (जैन इरिगेशन) याला २-१ अशा सेटने पराभूत करत रोख चार हजार रुपये आणि चषकाचा मानकरी ठरला. उपविजेत्या योगेश धोंगडेला तीन हजार रुपये व चषक देऊन गौरविले गेले. झालेल्या या सामन्यात तिसऱ्या स्थानाकरीचाच्या लढतीत रईस शेख (तमन्ना) याने नईम अन्सारी वर सहज विजय मिळवला. शोएब मोमीन, अय्युब खान, अयाज शेख आणि शेख हबीब यांनी देखील ५ ते ८ वे स्थान मिळवत पारितोषिके प्राप्त केली. रोहन बाहेती यांच्या प्रायोजकत्वाने झालेल्या या स्पर्धेला झेनिथ टूल्स व मशिनरी, पेंट पॉईंट, लिसर स्पोर्टस् हाऊस, गणेश इंटरप्राइजेस, सबा कन्स्ट्रक्शन व झेड. एम. स्पोर्ट्स तर्फे प्रोत्साहनपर टी-शर्ट दिले गेले. स्पर्धा आयोजनात जळगाव जिल्हा कॅरम असो.चे अध्यक्ष राधेश्याम कोगटा, सरकार्यवाह नितीन बरडे, राज्य कॅरम असो.चे मंझूर खान, सय्यद मोहसिन यांच्यासह फिरोज खान, अजीज शेख, नईम अन्सारी, सैय्यद जुबेर, रईस शेख, सैय्यद मुबश्शीर व अफझल शेख यांचे मोलाचे योगदान राहिले. कय्युम खान यांच्यासह सरफराजुल हक, संतोष हायलिंगे, यश धोंगडे, सैय्यद युसुफ, बिलाल रंगरेज, अवेस अन्सारी, साकिब अन्सारी, जैद शेख , जाहिद खान, एजाज अन्सारी यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली.

 

*छायाचित्र:* डावीकडून – स्पर्धेतील पहिल्या आठ क्रमांकाच्या खेळाडूंसमवेत डावी कडून कय्युम खान, सलीम अन्सारी, रोहन बाहेती, शेख हबीब, सैय्यद मोहसिन व मंजूर खान.

बातमी शेअर करा !
Previous Post

महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

Next Post

संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये पालकांसाठी तिरंगा राखी बनवण्याची स्पर्धा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये पालकांसाठी तिरंगा राखी बनवण्याची स्पर्धा

संत ज्ञानेश्वर विद्यालय मध्ये पालकांसाठी तिरंगा राखी बनवण्याची स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

देवदत्त गोखले यांना पीएच.डी. प्रदान; संशोधनातून स्वप्नपूर्तीचा आनंद!

June 5, 2026
जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026
जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 5, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif