• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

आमदार राजू मामा भोळे यांच्या सहकार्यामुळे जळगावच्या पैलवानांना आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेण्याची संधी

उत्तराखंड येथील ग्रॅपलिंग-मल्लयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये जळगावच्या तीन पैलवानांची पदकांची कमाई; आमदार राजू मामा भोळे यांच्या सहकार्यामुळे नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 29, 2026
in जळगाव, Uncategorized
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी कुस्ती क्षेत्रातील उदयोन्मुख पैलवानांना वेळोवेळी सहकार्य व प्रोत्साहन देत त्यांच्या क्रीडा प्रवासाला बळ दिले आहे. त्यांच्या सहकार्यामुळे जळगावच्या पैलवानांना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे.

उत्तराखंड येथे २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान झालेल्या ग्रॅपलिंग-मल्लयुद्ध चॅम्पियनशिपमध्ये पैलवान हितांशू राजपूत, पैलवान भूषण हटकर आणि पैलवान शरद हटकर यांनी दोन कांस्यपदके आणि एक रौप्यपदक पटकावून जळगाव जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. या यशानंतर या तिन्ही पैलवानांची नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई चॅम्पियनशिपसाठी निवड झाली आहे.

या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आणि त्यांच्या क्रीडा वाटचालीला सहकार्य करण्यात आमदार राजू मामा भोळे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. खेळाडूंना योग्य संधी, प्रोत्साहन आणि पाठबळ मिळाल्यास ते मोठे यश संपादन करू शकतात, याचे हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे.

जळगावच्या क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देत नवोदित पैलवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल आमदार राजू मामा भोळे यांचे क्रीडाप्रेमींकडून कौतुक होत आहे. त्यांच्या सहकार्यामुळे जळगावच्या खेळाडूंना भविष्यातही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जळगावच्या पैलवानांच्या यशात सहकार्याचा हातभार लावणाऱ्या आमदार राजू मामा भोळे यांचे मनःपूर्वक आभार!

 

बातमी शेअर करा !
Tags: ग्रॅपलिंग मल्लयुद्ध चॅम्पियनशिपजळगावजळगावच्या पैलवानांचे यशभूषण हटकरराजू मामा भोळेहितांशू राजपूत
Previous Post

पाळधी-तरसोद बायपासवर मृत्यूचा सापळा! आयशरच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी अंत

Next Post

लोहारात शेती साहित्य चोरीच्या घटनेने शेतकरी चिंतेत!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
लोहारात शेती साहित्य चोरीच्या घटनेने शेतकरी चिंतेत!

लोहारात शेती साहित्य चोरीच्या घटनेने शेतकरी चिंतेत!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

रिक्षाचालकाच्या न्यायासाठी ॲड. निकम पोहोचले थेट पोलीस ठाण्यात!

November 15, 2026
पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानी वंचित मुलांसोबत आनंदाचा क्षण!

November 12, 2026
दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

दुष्काळाग्रस्त पोखरी तांड्यात पालकमंत्री गुलाबराव पाटलांची बंजारा बांधवांसोबत अनोखी दिवाळी !

November 10, 2026
शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

शिरसोलीतील हत्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी काही तासांतच केले संशयीताला जेरबंद.

November 10, 2026
दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

दिवाळी निमित्त वार्ड क्र. ७ मधील सफाई कर्मचाऱ्यांना भेटवस्तूंचे वाटप!

November 8, 2026
महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

महापालिकेत २२ कोटी ८६ लाखांच्या विकास कामांना मंजुरी!

November 7, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif