• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 13, 2026
in जळगाव, Uncategorized, सांस्कृतिक
सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव – केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी व गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २७ सप्टेंबर रोजी सावदा येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे दुसरे वर्ष असून महोत्सवात सहभागी होण्यासाठी १८ सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्याची मुदत आहे.

भुलाबाई महोत्सवात सहभागी होण्यासाठी तीन गट आहे. पहिला लहान गट 3 ते 10 वर्षे, मोठा गट 11 ते 16 आणि तिसरा खुला गट 17 वर्षांपासून पुढील मुली, महिलांना सहभाग घेतला येणार आहे. यात स्पर्धेकांना स्वतःच गायन, वादन, टिपऱ्यांवर नृत्य करायचे आहे, या सादरीकरणासाठी 5 मिनिटांचा वेळ देण्यात आला आहे.

27 रोजी सकाळी 9 वाजता स्पर्धेसाठी प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी 18 सप्टेंबर पर्यंत 9960577698 या क्रमांकावर किंवा सावदा येथील डॉ उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल येथे संपर्क साधून नोंदणी करणे गरजेचे आहे.

या महोत्सवाच्या अधिक माहितीसाठी गौरी जोशी यांच्याशी ९९६०५७७६९८ या क्रमांकावर संपर्क साधावा. या महोत्सवात शाळा, महाविद्यालय, महिला मंडळ, भजनी मंडळानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: केशव स्मृती प्रतिष्ठानगोदावरी फाउंडेशनजळगावभुलाबाई महोत्सवभुलाबाई स्पर्धासावदा
Previous Post

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender

Next Post

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 16, 2026
पारोळा तालुक्यात ८५ वर्षीय वृद्धेचे अपहरण करून खून; ४० दिवसांनी LCBकडून संशयित आरोपी जेरबंद

पारोळा तालुक्यात ८५ वर्षीय वृद्धेचे अपहरण करून खून; ४० दिवसांनी LCBकडून संशयित आरोपी जेरबंद

September 14, 2026

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

September 13, 2026
सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender

September 16, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 15, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif