• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender

रनिंगसोबत निसर्गभ्रमंती, ध्यान, संगीत, डान्स अन् खाद्यसंस्कृतीचा अनुभव; २७ सप्टेंबरला जैन हिल्सवर अनोखी ‘Morning Journey

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 16, 2026
in जळगाव, Uncategorized, मनोरंजन
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : धावपळीच्या जीवनशैलीतून काही क्षण स्वतःसाठी काढत निसर्गाच्या सान्निध्यात शरीर आणि मनाला नवचैतन्य देणारा ‘Sunrise & Surrender – The Morning Journey’ हा अनोखा उपक्रम २७ सप्टेंबर २०२६ रोजी जैन हिल्स येथे आयोजित करण्यात आला आहे. ‘The Unplug Project’ च्या माध्यमातून होणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात सकाळी ६ वाजता होणार आहे. हा केवळ रनिंग इव्हेंट नसून धावणे, निसर्गभ्रमंती, ध्यान, लाइव्ह म्युझिक, डीजे, डान्स, कॉफी आणि उत्तम खाद्यसंस्कृती यांचा अनुभव देणारी सकाळची खास जर्नी असणार आहे.

निसर्गरम्य परिसरात Scenic Run आणि Nature Walk सोबत ध्यान, लाइव्ह म्युझिक आणि फ्री-फ्लो डान्सचा आनंद सहभागींना घेता येणार आहे. ‘Not just a run. Not just a party.’ या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या उपक्रमाचा उद्देश शरीरासोबत मनालाही ताजेतवाने करणे हा आहे. ‘Move, Breathe, Dance, Belong’ या भावनेतून जळगावकरांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे.

अहमदाबादचे पारस दलाल सादरीकरण करणार

या उपक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे अहमदाबाद येथील नामवंत आर्टिस्ट पारस दलाल यांची विशेष उपस्थिती असेल. त्यांच्या सादरीकरणामुळे सकाळच्या या अनुभवाला संगीत आणि मनोरंजनाची वेगळी रंगत मिळणार आहे. २७ सप्टेंबरची सकाळ जळगावकरांसाठी ‘Run पासून Relaxation पर्यंत’ आणि ‘Music पासून Meditation पर्यंत’ चा नवा अनुभव घेऊन येणार आहे.

१७ सप्टेंबरपर्यंत Early Bird नोंदणी

उपक्रमासाठी Early Bird तिकीट २,४०० रुपये, Regular तिकीट २,६०० रुपये आहे. पाच जणांच्या ग्रुपसाठी प्रति व्यक्ती २,४५० रुपये, तर दहा जणांच्या ग्रुपसाठी प्रति व्यक्ती २,३८० रुपये शुल्क आहे. Early Bird नोंदणीची अंतिम तारीख १७ सप्टेंबर आहे. अधिक माहिती व बुकिंगसाठी अंबिका – ९८२९१५५५७२, जयंतिका – ९८५००८७००२ आणि सनम – ९५५२९२२३३३ यांच्याशी संपर्क साधता येईल.

बातमी शेअर करा !
Tags: Morning JourneyRunning EventSunrise & SurrenderThe Unplug Projectजळगावजैन हिल्स
Previous Post

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

Next Post

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशोत्सवाची कार्यकारिणी जाहीर

September 16, 2026
पारोळा तालुक्यात ८५ वर्षीय वृद्धेचे अपहरण करून खून; ४० दिवसांनी LCBकडून संशयित आरोपी जेरबंद

पारोळा तालुक्यात ८५ वर्षीय वृद्धेचे अपहरण करून खून; ४० दिवसांनी LCBकडून संशयित आरोपी जेरबंद

September 14, 2026

टाइम मॅनेजमेंट’पासून एआय कौशल्यांपर्यंत…!

September 13, 2026
सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

सावदा येथे रंगणार २७ सप्टेंबरला भुलाबाई महोत्सव

September 13, 2026
जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender

जळगावात उगवत्या सूर्याच्या साक्षीने रंगणार ‘Sunrise & Surrender

September 16, 2026
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततेत साजरा करा

September 15, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif