• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर !

सुरक्षा व्यवस्था चोख नसल्याने प्रश्नचिन्ह !

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 23, 2026
in जळगाव
जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूस नेटवर्क 

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पुरेसे सुरक्षा रक्षक नसल्याने नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कर्मचाऱ्यांसह नागरिकांच्या दुचाकी आणि इतर वस्तू गेल्या २ वर्षात अनेकवेळा चोरीला गेल्याच्या घटना मागे घडल्या आहेत. त्याची पुनरावृत्ती होण्याचा धोका वाढला आहे. ज्यामुळे कमर्चाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था व्यवस्थित नसल्याने गैरसोय होत आहे आणि रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

 

यापूर्वी रुग्णालयांत डॉक्टराना रुग्णांच्या नातेवाईकांकडून बऱ्याच वेळा मारहाणीचे प्रकार घडले आहेत. रुग्णालयात सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे सध्या वॉर्ड बॉय, परिचारिका, डॉक्टर यांना अनेकदा भीतीखाली काम करावे लागत आहे.रुग्णाच्या केवळ उपचाराची जबाबदारी नाही; तर काही वेळेस रुग्ण व आक्रस्ताळी भूमिका घेणाऱ्या नातेवाईकांना नियंत्रणात ठेवण्याचे अतिरिक्त दडपणही त्यांच्यावर येत आहे. काही वेळेस तातडीचे रुग्ण रुग्णालयात आणले जातात.

 

त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता अधिक असते. या रुग्णालयाचे महत्त्व लक्षात घेता येथे किमान प्रत्येक पाळीमध्ये दोन सुरक्षा रक्षकांची नियुक्ती अत्यावश्यक आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने पावले उचलून रुग्णालयात कायमस्वरूपी सुरक्षा यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव जीएमसीजळगाव बातम्यारुग्णालय सुरक्षा व्यवस्थारुग्णालयातील चोरीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयसुरक्षा रक्षकांची कमतरता
Previous Post

कानळदा येथे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे

Next Post

जळगावात महापौर दीपमाला काळेंची अचानक पाहणी; स्वच्छता, अतिक्रमणावर कडक कारवाईचे आदेश

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

जळगावात महापौर दीपमाला काळेंची अचानक पाहणी; स्वच्छता, अतिक्रमणावर कडक कारवाईचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात महापौर दीपमाला काळेंची अचानक पाहणी; स्वच्छता, अतिक्रमणावर कडक कारवाईचे आदेश

October 23, 2026
जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर !

जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर !

October 23, 2026

कानळदा येथे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे

October 23, 2026
खाऊ गल्लीतील स्वच्छता करण्याचे अन् दंडात्मक कारवाईचे निर्देश

खाऊ गल्लीतील स्वच्छता करण्याचे अन् दंडात्मक कारवाईचे निर्देश

October 22, 2026
माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

October 22, 2026
‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

October 22, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif