• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

ग. स. सोसायटीचे विद्यमान संचालक भाईदास पाटील यांचे निधन

हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; सोनवद येथे आज अंत्ययात्रा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 22, 2026
in जळगाव, निधन वार्ता
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : ग. स. सोसायटी, जळगावचे विद्यमान सहकारी संचालक भाईदास बाजीराव पाटील (वय ५९) यांचे बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

भाईदास पाटील यांच्या पार्थिवावर गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या मूळ गावी सोनवद, ता. धरणगाव येथील राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. ते एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती नारायण पाटील तसेच धरणगाव पंचायत समितीचे माजी सभापती प्रेमराज पाटील यांचे बंधू होत.

भाईदास पाटील यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

बातमी शेअर करा !
Tags: ग.स. सोसायटी जळगावधरणगावप्रेमराज पाटीलभाईदास पाटीलभाईदास बाजीराव पाटीलसोनवद
Previous Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्री उत्सव व रावण दहन उत्साहात संपन्न.

Next Post

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माऊली नगरातील खून प्रकरणाचा छडा; संशयित आरोपी २४ तासांत जेरबंद

October 22, 2026

‘ती आणि मी’ पुस्तकासाठी ज्ञानेश्वर शेंडे यांना ‘वाचन प्रेरणा सन्मान’

October 22, 2026

ग. स. सोसायटीचे विद्यमान संचालक भाईदास पाटील यांचे निधन

October 22, 2026

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये नवरात्री उत्सव व रावण दहन उत्साहात संपन्न.

October 20, 2026
जळगावात ‘जगदंब’च्या हुंकाराने महादौडीत उसळला जनसागर!

जळगावात ‘जगदंब’च्या हुंकाराने महादौडीत उसळला जनसागर!

October 20, 2026
नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

नशामुक्त जळगाव अभियानासाठी जैन उद्योग समूह सदैव सोबत – अशोक जैन.

October 18, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif