• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले

१३३ खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग; विविध वयोगटांतील विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 6, 2026
in जळगाव, Uncategorized, क्रीडा
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव: जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत आणि जैन स्पोर्ट्स अकादमी आयोजित जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक ३१ जुलै ते ०२ ऑगस्ट २०२६ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ०९, ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १३, १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता.

या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १३३ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे अध्यक्ष रजनीकांत कोठारी, आर्य मल्टीपर्पज फौंडेशन चे अध्यक्ष मनोज अडवाणी जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव विनीत जोशी, सहसचिव तनुज शर्मा, सदस्य चंद्रशेखर जाखेटे, जैन स्पोर्ट्स अकॅडेमी चे क्रीडा समन्वयक रविंद्र धर्माधिकारी, आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती वृषाली पाटील, व मुख्य पंच श्रीमती दीपिका ठाकुर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत जैन स्पोर्ट्स अकॅडेमी चे प्रशिक्षक किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी खेळाडूंना सुवर्ण व रजत पदक, क्रीडा साहित्य व प्रमाणपत्र देण्यात आले.

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे.

०९ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – यज्ञा नानकर

उपविजयी – अनन्या माहेश्वरी

११ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – अनय हेमंत पाटील

उपविजयी – ऋत्विक प्रवीण खैरे

११ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – यज्ञा नानकर

उपविजयी – सुमिती ठाकुर

१३ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – मौर्याराज निकुंभ

उपविजयी – दर्शिल राजकुमार मुनोत

१३ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – आरोही धीरज माहेश्वरी

उपविजयी – सर्वेशा संदीप जोशी

१३ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी – दर्शील राजकुमार मनोज आणि नमित मगर

उपविजयी – मितांश गुप्ता आणि युवराज सुराणा

१३ वर्षा आतील मुली दुहेरी

विजयी – सर्वेशा संदीप जोशी आणि आरोही धीरज माहेश्वरी

उपविजयी – शर्वरी फालक आणि सिद्धी सोनी

१५ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – अनामय अमोल जोशी

उपविजयी – भावेश सुनील पाटील

१५ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – सिया भोसले

उपविजयी – स्निग्धा संजय पाटील

१५ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी – अद्वय जोशी आणि अनामय अमोल जोशी

उपविजयी – भावेश पाटील आणि विहान बागड

१५ वर्षा आतील मुली दुहेरी

विजयी – मिहिका राजपूत आणि सायुरी राजपूत

उपविजयी – सर्वेशा संदीप जोशी आणि आरोही धीरज माहेश्वरी

१७ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – नैतिक राजेश शिंदे

उपविजयी – श्लोक जगताप

१७ वर्षा आतील मुली एकेरी

विजयी – ओवी अमोल पाटील

उपविजयी – पुनम ठाकूर

१७ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी – नैतिक शिंदे आणि स्वामी पाटील

उपविजयी – रजत प्रेमल पटेल आणि शंतनु शैलेश फालक

१७ वर्षा आतील मुली दुहेरी

विजयी – ओवी पाटील आणि तनिषा साळुंखे

उपविजयी – तवास्मी वरून मोहता आणि पूनम ठाकुर

१९ वर्षा आतील मुले एकेरी

विजयी – वैभव विलास परदेशी

उपविजयी – फाल्गुन पाटील

१९ वर्षा आतील मुले दुहेरी

विजयी – रजत प्रेमल पटेल आणि फाल्गुन राजेश पाटील

उपविजयी – वैभव विलास परदेशी आणि हिमेश पाटील

१९ वर्षा आतील मिश्र दुहेरी

विजयी – फाल्गुन राजेश पाटील आणि तवास्मी वरून मोहता

उपविजयी – जयेश पवार आणि ओवी पाटील

पुरुष एकेरी

विजयी – तेजम केशव

उपविजयी – घनश्याम पाटील

महिला एकेरी

विजयी – राजश्री पाटील

उपविजयी – वृषाली धांडे

पुरुष दुहेरी

विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर आणि वैभव परदेशी

उपविजयी – घनश्याम पाटील आणि सुफयान शेख

मिश्र दुहेरी

विजयी – देव वेद आणि वृषाली धांडे

उपविजयी – अंकित कोली आणि राजश्री पाटील

३५ वर्षावरील पुरुष एकेरी

विजयी – विनायक बालदी

उपविजयी – अतुल ठाकुर

३५ वर्षावरील पुरुष दुहेरी

विजयी – तनुज शर्मा आणि तुषार उपाध्ये

उपविजयी – विनायक बालदी आणि कीर्ती मनोज

३५ वर्षावरील मिश्र दुहेरी

विजयी – विनायक बालदी आणि वृषाली पाटील

उपविजयी – किर्ती मुनोत आणि वृषाली धांडे

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती दीपिका ठाकुर व पंच म्हणून पूनम ठाकूर, शुभम जितेंद्र चांदसरकर, अर्श शेख, लोकेश देशमुख, तेजम केशव, फाल्गुन पाटील, रजत पटेल, उदित मुंदडा, शंतनु फालक यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत करण पाटील, देव वेद, श्लोक जगताप, जाजीब शेख, सुफ्यान शेख, नमन जैन , स्निग्धा पाटील, अंबिका साबळे, मिहिका राजपूत, सायुरी राजपूत, सुमिती ठाकुर, राखी ठाकुर यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जैन स्पोर्टस अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांनी केले.

या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन यांनी केले व विजेता खेळाडूंना पुढच्या होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा चषक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनजिल्हा निवड चाचणीजैन स्पोर्ट्स अकॅडमीबॅडमिंटन स्पर्धा २०२६राज्यस्तरीय स्पर्धा
Previous Post

महापौरांच्या संकल्पनेखाली महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम

Next Post

जळगाव शहरात १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान पर्यावरण महोत्सवाचे आयोजन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

जळगाव शहरात १२ ते १६ ऑगस्ट दरम्यान पर्यावरण महोत्सवाचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif