• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे… महापौर श्री पंत मंदिर येथे

गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित बोध सत्रात महापौर दीपमाला काळे यांचे प्रतिपादन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 30, 2026
in जळगाव, अध्यात्म
प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे… महापौर श्री पंत मंदिर येथे
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव :प्रत्येक माणसात काहींना काही गुण असतात आपल्याला काहींना काही चांगलं शिकून जातो. त्यामुळे आपण प्रत्येक माणसात गुरु पाहिला पाहिजे असे प्रतिपादन जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे यांनी केले. त्या श्री पंत मंदिर येथील पंत अवधूत मठी येथे आयोजित गुरुपौर्णिमा कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. नगरसेवक पियुष कोल्हे व मंगला चौधरी यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक पियुष कोल्हे मंगला चौधरी,कल्पेश सोनवणे, डॉ विनय चांडक आदी उपस्थित होते.

तर, या कार्यक्रमात सुरुवातीला सकाळी नामस्मरण, बोध सत्र महाआरती व शाळा क्रमांक तीनच्या आवारात महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यात कडुलिंब, चिंच, आंबा यासह आदी विविध झाडे लावण्यात आली. तर जळगाव मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहातील मुलांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी निरीक्षण गृह अधीक्षक रविकिरण अहिरराव, श्री पंतावधूत मठीचे अध्यक्ष सुधाकर मराठे, गोपाळ पाटील, सुपडू भिरूड, विलास चौधरी,राजेंद्र अहिरे, मनीष महाजन,मोहन कोळी, अनिल हळदे पद्माकर चौधरी, मारोती पेंटर, योगेश सुने आदी उपस्थितीत होते.

तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास चौधरी यांनी केले.तर

संजय अहिरे, जितेंद्र माळी,शशिकांत पाटील गौरव अहिरे,अनिल खोंडे,यांनी परिश्रम घेतले.

 

बातमी शेअर करा !
Tags: गुरुपौर्णिमाजळगावपंत अवधूत मठीबोध सत्रमहापौर दीपमाला काळेश्री पंत मंदिर
Previous Post

जळगाव भूमी अभिलेख कार्यालयात एसीबीचा सापळा; भूकरमापक ७१ हजार ७०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक!

Next Post

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif