• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 16, 2026
in जळगाव, Uncategorized, क्रीडा
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव  : जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे टि-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अनुभूती निवासी स्कूलच्या मैदानावर सुरू झालेल्या या स्पर्धेचे आयोजन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांच्या मार्गदर्शनातून झाले. जिल्ह्यातून २९ संघानी सहभाग घेतला. पहिला सामना इतिहाद लेसर स्पोर्टस विरुद्ध ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब यांच्या दरम्यान झाला. अतितटीचा झालेला हा सामना ब्ल्यू डायमंड संघाने ७ धावांनी जिंकला. उद्घाटन सोहळ्यावेळी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष युसूफ मकरा यांनी नाणेफेक केली. क्रीडांगण पूजन रवींद्र धर्माधिकारी यांनी केले. यावेळी त्यांच्यासमवेत सचिव अरविंद देशपांडे उपस्थित होते. सूत्रसंचालन मोहम्मद फजल यांनी केले.

 

ब्ल्यू डायमंड संघातर्फे यश सूर्यवंशी ने ३६ चेंडूत ५४ धावा केल्यात. हितेश पाटील ३४ चेंडूत २७ धावा केल्या. गोलंदाजीमध्ये रफिक शेख ३ विकेट घेतल्यात. त्याला धरू शिसोदे याने २ विकेट घेऊन उत्तम साथ दिली. इतिहाद लेसर स्पोर्टस चे फलंदाज सादिक देशमुख याने ३१ चेंडूत ३१ धावा, रईस शेख १४ चेंडू १९ धावा केल्यात. तर गोलंदाजीत प्रेम दिवेदी याने ४ विकेट घेत समोरच्या संघाचे कंबरडे मोडले. त्याला शशिकांत वर्मा, मनीष चौबे यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद करुन साथ दिली.

बातमी शेअर करा !
Tags: इतिहाद लेसर स्पोर्ट्सक्रिकेट स्पर्धाजळगावजळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनटी-20 क्रिकेटब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब
Previous Post

जळगाव जिल्ह्यात रात्री १ नंतर कॅटरिंग सेवा बंद

Next Post

ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण, तर उपाध्यक्षपदीअनिल गायकवाड यांची बिनविरोध निवड!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण, तर उपाध्यक्षपदीअनिल गायकवाड यांची बिनविरोध निवड!

ग.स. सोसायटीच्या अध्यक्षपदी रागिणी चव्हाण, तर उपाध्यक्षपदीअनिल गायकवाड यांची बिनविरोध निवड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif