• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांची दीपस्तंभ मनोबलला सदिच्छा भेट

मा. गवई यांचा जळगाव दौरा: दीपस्तंभ मनोबल संस्थेला भेट देत विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 9, 2026
in जळगाव, Uncategorized, सामाजिक
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांची दीपस्तंभ मनोबलला सदिच्छा भेट
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : दीपस्तंभ फाऊंडेशनच्या ‘मनोबल’ प्रकल्पासाठी दि. ७ जुलै या भेटीदरम्यान मा. गवई यांनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. कला व कौशल्य विभागात दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक व दर्जेदार हस्तकला वस्तुंचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच संस्थेतील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.२०२६ हा दिवस अत्यंत अभिमानाचा ठरला. सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांनी जळगाव दौऱ्यादरम्यान आदरणीय यजुर्वेंद्र महाजन तसेच संस्थेच्या आग्रहपूर्ण निमंत्रणाचा मान राखत ‘मनोबल’ प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली.

 

या भेटीदरम्यान मा. गवई यांनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. कला व कौशल्य विभागात दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक व दर्जेदार हस्तकला वस्तुंचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच संस्थेतील दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित विद्यार्थ्यांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधत शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वावलंबनाबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी मा. गवई यांनी ‘मनोबल’शी निगडित असलेल्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे त्यांनी मनापासून कौतुक करत त्यांच्या कलागुणांना दाद दिली.

 

कार्यक्रमास जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी विनय गोसावी तसेच पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक मा. परेशभाई शाह व मा. राजेंद्र पाटील यांच्या हस्ते, मा. भूषण गवई यांचा मानपत्र व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तुंनी यथोचित सन्मान करण्यात आला. यामुळे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक दिशा मिळाली.

मा. भूषण गवई यांच्या या सदिच्छा भेटीमुळे विद्यार्थ्यांना नवी प्रेरणा मिळाली असून दीपस्तंभ फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याला निश्चितच नवी ऊर्जा व बळ प्राप्त झाले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावदीपस्तंभ फाऊंडेशनभूषण गवईमनोबल प्रकल्पमाजी सरन्यायाधीशसर्वोच्च न्यायालय
Previous Post

पर्यावरण संवर्धनासाठी पोलीस मुख्यालयात २,३२० झाडांचे भव्य वृक्षारोपण!

Next Post

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार!

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif