• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

पर्यावरण संवर्धनासाठी पोलीस मुख्यालयात २,३२० झाडांचे भव्य वृक्षारोपण!

पोलीस प्रशासनाचा पुढाकार, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने उपक्रम; पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते उद्घाटन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 8, 2026
in जळगाव, पर्यावरण
पर्यावरण संवर्धनासाठी पोलीस मुख्यालयात २,३२० झाडांचे भव्य वृक्षारोपण!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्हा पोलीस दल आणि नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव पोलीस मुख्यालयात भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत एकूण २,३२० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पर्यावरण संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत वृक्षारोपणाबरोबरच त्यांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचा संदेश दिला

या उपक्रमात नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सुमारे ५५० सदस्य उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. त्यांच्या श्रमदानातून पोलीस मुख्यालय परिसरात विविध प्रकारच्या देशी वृक्षांची नियोजनबद्ध पद्धतीने लागवड करण्यात आली. या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपअधीक्षक (गृह शाखा) संजय गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगराव, जळगाव जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी, तसेच नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजळगाव पोलीसपर्यावरणसंवर्धनमहाराष्ट्रपोलीसवृक्षारोपणहरितजळगाव
Previous Post

आयआयटी, परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार!

Next Post

सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांची दीपस्तंभ मनोबलला सदिच्छा भेट

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांची दीपस्तंभ मनोबलला सदिच्छा भेट

सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांची दीपस्तंभ मनोबलला सदिच्छा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif