• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार!

शासकीय योजनांमध्ये शस्त्रक्रियेशिवाय किंवा कमी वेदनेत मोफत प्रभावी उपचार;

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 9, 2026
in जळगाव, आरोग्य
महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील रुग्णांसाठी अत्याधुनिक मूत्ररोग उपचार सेवा आता महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव येथे उपलब्ध झाली आहे. लेसर व एंडोस्कोपी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूत्रपिंडातील खडे तसेच प्रोस्टेट ग्रंथीची वाढ यावर अत्यंत सुरक्षित, प्रभावी आणि कमी वेदनादायी उपचार केले जात असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

 

मूत्रमार्गातील खड्यांसाठी आर.आय.आर.एस. त्याचप्रमाणे, वयोमानानुसार होणार्‍या प्रोस्टेट ग्रंथीच्या वाढीवर टीयूआरपी या आधुनिक एंडोस्कोपिक पद्धतीने उपचार केले जातात. महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या या आधुनिक उपचारांचे प्रमुख फायदे म्हणजे शरीरावर कोणताही मोठा चीरा लागत नाही, कमी रक्तस्त्राव, कमी वेदना, कमी कालावधीत उपचार पूर्ण होणे, संसर्गाचा धोका कमी असणे आणि रुग्णाची जलद प्रकृती सुधारणा हे आहेत.विशेष म्हणजे, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजन तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाअंतर्गत पात्र रुग्णांसाठी प्रोस्टेट शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येत असल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.

 

या उपचारांसाठी डॉ. हेमंत केळकर, डॉ. हर्षल चव्हाण, डॉ. श्रीकांत रेड्डी आणि डॉ. शुभम चौधरी हे अनुभवी मूत्ररोगतज्ज्ञ सेवा देत आहेत. मूत्रपिंडातील खडे, लघवी करताना त्रास, लघवी अडणे, वारंवार लघवी होणे, लघवीत रक्त येणे किंवा प्रोस्टेटशी संबंधित त्रास असलेल्या रुग्णांनी विलंब न करता तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन महादेव हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.संपर्क :महादेव हॉस्पिटल, आकाशवाणी चौक, जळगाव= ०२५७-२२३१००७ | ९४२१४ ९३९४३

बातमी शेअर करा !
Tags: एंडोस्कोपीजळगावप्रोस्टेटमहादेव हॉस्पिटलमूत्रपिंडातील खडेलेसर उपचार
Previous Post

सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांची दीपस्तंभ मनोबलला सदिच्छा भेट

Next Post

जळगावात सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांची मासिक ओपीडी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

जळगावात सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. महेंद्रसिंह परिहार यांची मासिक ओपीडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif