• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

आयआयटी, परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार!

महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा पुस्तक व पेन देऊन गौरव; विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 8, 2026
in जळगाव, शैक्षणिक
आयआयटी, परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा महापौरांच्या हस्ते सत्कार!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव :आयआयटी  परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन करून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा महापौर कार्यालयाकडून मंगळवार, ७ जुलै रोजी गौरव करण्यात आला. महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते या सर्व विद्यार्थ्यांचा पुस्तक आणि पेन देऊन हृद्य सत्कार करण्यात आला.

 

महापौर कार्यालयात आयोजित या विशेष सोहळ्यात विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यात आली. यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यात ईशान डहाके, अथर्व चव्हाण, सारंग वाणी, भक्ती मकवाना, प्रांजल चौधरी, मेघा सपकाळे या विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांच्या या यशात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांचाही याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला.

 

यामध्ये शिक्षिका सविता वाणी यांच्यासह इतर मार्गदर्शक शिक्षकांचा महापौरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना महापौर दीपमाला काळे यांनी, विद्यार्थ्यांनी भविष्यातही असेच यश संपादन करून देशाच्या विकासात आपले योगदान द्यावे, अशा शुभेच्छा दिल्या. या कौतुक सोहळ्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

बातमी शेअर करा !
Tags: आयआयटी यशगुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारजळगाव बातम्याजळगाव विद्यार्थीमहापौर दीपमाला काळेस्पर्धा परीक्षा
Previous Post

लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अर्धकृती पुतळ्याचा उद्या जळगावात अनावरण सोहळा

Next Post

पर्यावरण संवर्धनासाठी पोलीस मुख्यालयात २,३२० झाडांचे भव्य वृक्षारोपण!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पर्यावरण संवर्धनासाठी पोलीस मुख्यालयात २,३२० झाडांचे भव्य वृक्षारोपण!

पर्यावरण संवर्धनासाठी पोलीस मुख्यालयात २,३२० झाडांचे भव्य वृक्षारोपण!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif