• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले .

३ ते ५ जुलैदरम्यान झालेल्या स्पर्धेत विविध वयोगटांतील विजेत्यांचा गौरव; राज्य आंतरजिल्हा चषक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 7, 2026
in जळगाव, Uncategorized, क्रीडा
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन अधिकृत आणि जैन स्पोर्ट्स अकादमी आयोजित जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा २०२६ यशस्वीरित्या पार पडल्या या स्पर्धा दिनांक ०३ ते ०५ जुलै २०२६ दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांमध्ये अनुक्रमे ०९, ११, १३, १५, १७, १९, वर्षे वयोगटातील मुले व मुली एकेरी व १३, १५, १७, १९ मुले व मुली दुहेरी व मिश्र दुहेरी, तसेच पुरुष आणि महिला खुला गट व ३५+ वर्षांवरील पुरुष आणि महिला एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी या सर्व गटांचा समावेश होता.

या स्पर्धेमध्ये जळगाव, चाळीसगाव, भुसावळ, जामनेर, एरंडोल, पाचोरा, भडगाव, वरणगाव व चोपडा या तालुक्यांमधून १८३ खेळाडूंचा सहभाग नोंदविला होता.

स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे खजिनदार आणि जैन स्पोर्ट्स अकॅडेमी चे क्रीडा समन्वयक श्री अरविंद देशपांडे, आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रीमती वृषाली पाटील, प्रशिक्षक अतुल देशपांडे व मुख्य पंच श्रीमती दीपिका ठाकुर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे व मान्यवर अतिथींचा स्वागत किशोर सिंह यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते विजयी व उपविजयी खेळाडूंना सुवर्ण व रजत पदक, क्रीडा साहित्य व प्रमाणपत्र देण्यात आले.

या स्पर्धेचे विजयी व उपविजयी खेळाडू पुढीलप्रमाणे आहे

 

*०९ वर्षा आतील मुली एकेरी*

विजयी – शनाया निलेश बोथरा

उपविजयी – अनुश्री विनोद पाटील

 

*११ वर्षा आतील मुले एकेरी*

विजयी – ऋत्विक प्रवीण खैरे

उपविजयी – अनय हेमंत पाटील

 

*११ वर्षा आतील मुली एकेरी*

विजयी – सुमिती ठाकुर

उपविजयी – तमन्ना सुरेश बसंदाणी

 

*१३ वर्षा आतील मुले एकेरी*

विजयी – दर्शिल राजकुमार मुनोत

उपविजयी – ऊर्जित उमेद रायसोनी

 

*१३ वर्षा आतील मुली एकेरी*

विजयी – तवस्मी वरून मोहता

उपविजयी – आरोही धीरज माहेश्वरी

 

*१३ वर्षा आतील मुले दुहेरी*

विजयी – दर्शील राजकुमार मनोज आणि ऊर्जित उमेद रायसोनी

उपविजयी – मितांश गुप्ता आणि युवराज सुराणा

 

*१३ वर्षा आतील मुली दुहेरी*

विजयी – सर्वेशा संदीप जोशी आणि आरोही धीरज माहेश्वरी

उपविजयी – बाकी स्वप्निल कोठारी आणि लक्ष्मी प्रमोद पाटील

 

*१५ वर्षा आतील मुले एकेरी*

विजयी – भावेश सुनील पाटील

उपविजयी – अनामय अमोल जोशी

 

*१५ वर्षा आतील मुली एकेरी*

विजयी – तवास्मी वरून मोहता

उपविजयी – स्निग्धा संजय पाटील

 

*१५ वर्षा आतील मुले दुहेरी*

विजयी – आरव अमित दुडवे आणि अनामय अमोल जोशी

उपविजयी – इंदर अग्रवाल आणि शिवा देवसरकर

 

*१७ वर्षा आतील मुले एकेरी*

विजयी – नैतिक राजेश शिंदे

उपविजयी – फाल्गुन राजेश पाटील

 

*१७ वर्षा आतील मुली एकेरी*

विजयी – ओवी अमोल पाटील

उपविजयी – पुनम ठाकूर

 

*१७ वर्षा आतील मुले दुहेरी*

विजयी – श्लोक विजय जगताप आणि फाल्गुन राजेश पाटील

उपविजयी – रजत प्रेमल पटेल आणि शंतनु शैलेश फालक

 

*१७ वर्षा आतील मुली दुहेरी*

विजयी – तवास्मी वरून मोहता आणि पूनम ठाकुर

उपविजयी – अनिका अमित चौधरी आणि स्निग्धा संजय पाटील

 

*१९ वर्षा आतील मुले एकेरी*

विजयी – वैभव विलास परदेशी

उपविजयी – उदित कुशल कुमार मुंदडा

 

*१९ वर्षा आतील मुले दुहेरी*

विजयी – वैभव विलास परदेशी आणि हिमेश पाटील

उपविजयी – रजत प्रेमल पटेल आणि फाल्गुन राजेश पाटील

 

*१९ वर्षा आतील मुली दुहेरी*

विजयी – आणि का अमित चौधरी आणि स्निग्ध संजय पाटील

उपविजयी – मीहीका अमित राजपूत आणि सयुरी अमित राजपूत

 

*१९ वर्षा आतील मिश्र दुहेरी*

विजयी – फाल्गुन राजेश पाटील आणि तवास्मी वरून मोहता

उपविजयी – उदित कुशल कुमार मुंदडा आणि अनिका अमित चौधरी

 

*पुरुष एकेरी*

विजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर

उपविजयी – कौशिक प्रवीण बागड

 

*महिला एकेरी*

विजयी – वृषाली मिठाराम धांडे

उपविजयी – राधिका मुकुंद बऱ्हाटे

 

*पुरुष दुहेरी*

विजयी – कौशिक प्रवीण बागड आणि उमेर देशपांडे

उपविजयी – शुभम जितेंद्र चांदसरकर आणि चेतन शिवाजी वराळे

*मिश्र दुहेरी*

विजयी – कौशिक प्रवीण बागड आणि ओवी पाटील

उपविजयी – अंकित कोली आणि राजश्री पाटील

 

*३५ वर्षावरील पुरुष एकेरी*

विजयी – तनुज शर्मा

उपविजयी – अमित दुडवे

 

*३५ वर्षावरील महिला एकेरी*

विजयी – वृषाली मिठाराम धांडे

उपविजयी – अनिता ध्यानी

 

*३५ वर्षावरील पुरुष दुहेरी*

विजयी – विनायक बालदी आणि कीर्ती मनोज

उपविजयी – अतुल ठाकूर आणि चेतन वराडे

 

*३५ वर्षावरील महिला दुहेरी*

विजयी – सारंगा लोखंडे आणि वृषाली पाटील

उपविजयी – शितल भोसले आणि प्राची माहेश्वरी

 

*३५ वर्षावरील मिश्र दुहेरी*

विजयी – चेतन वराडे आणि वृषाली पाटील

उपविजयी – किशोर सिंह आणि अनिता ध्यानी

 

या स्पर्धांमध्ये मुख्य पंच म्हणून श्रीमती दीपिका ठाकुर व पंच म्हणून पूनम ठाकूर, शुभम जितेंद्र चांदसरकर, फाल्गुन पाटील, रजत पटेल, उदित मुंदडा, शंतनु फालक यांनी काम पाहिले. तसेच स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांच्या मार्गदर्शना अंतर्गत करण पाटील, देव वेद, अक्षय हुंडीवाले, श्लोक जगताप, जाजीब शेख, सुफ्यान शेख, कोनिका पाटील, देवदत्त अहिरे , नमन जैन , स्निग्धा पाटील, अंबिका साबळे, यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जैन स्पोर्टस अकॅडमी चे प्रशिक्षक किशोर सिंह सिसोदिया यांनी केले.

या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन जळगाव जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष श्री अतुल जैन व सचिव श्री विनीत जोशी यांनी केले व विजेता खेळाडूंना पुढच्या होणाऱ्या महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा चषक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावजळगाव क्रीडाजळगाव जिल्हा बॅडमिंटनजळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा २०२६जैन स्पोर्ट्स अकॅडमीबॅडमिंटन स्पर्धा
Previous Post

‘दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड्स २०२६’मध्ये काजल रूतूराज भोईटे यांना ‘सर्वोत्कृष्ट मॉडेल’ पुरस्कार

Next Post

लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अर्धकृती पुतळ्याचा उद्या जळगावात अनावरण सोहळा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अर्धकृती पुतळ्याचा उद्या जळगावात अनावरण सोहळा

लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या अर्धकृती पुतळ्याचा उद्या जळगावात अनावरण सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif