• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

भाजपाचा कार्यकर्ता हा 365 दिवस कार्य करणारा – आ. सुरेश भोळे

डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त भाजपचे शक्ती केंद्र व बुथ प्रमुख संमेलन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
July 6, 2026
in जळगाव, राजकारण
भाजपाचा कार्यकर्ता हा 365 दिवस कार्य करणारा – आ. सुरेश भोळे
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरतर्फे डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त शक्ती केंद्र व बुथ प्रमुखांचे संमेलन दापोरेकर मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडले.

कार्यक्रमात डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन आ. सुरेश भोळे (राजू मामा), राजेंद्र नन्नवरे, जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, महापौर दिपमाला काळे, डॉ. चंद्रशेखर पाटील, प्रकाश बालाणी व उज्वलाताई बेंडाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राजेंद्र नन्नवरे यांनी डॉ. मुखर्जी यांच्या राष्ट्रभक्ती व बलिदानाचा आढावा घेतला. तर आ. सुरेश भोळे यांनी भाजपाचा कार्यकर्ता हा 365 दिवस कार्य करणारा असून केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने करावे, असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक सुर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. शुचिता हाडा यांनी केले तर आभार भूषण लाडवंजारी यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशाल त्रिपाठी, भारतीताई सोनवणे, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, नितु परदेशी, सागर पाटील, आनंद सपकाळे, अजित राणे, विनोद मराठे व अतुल बारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावडॉ शामाप्रसादमुखर्जीभाजपभाजपकार्यकर्तेशक्तीकेंद्रसुरेश भोळे
Previous Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय डॉक्टर दिन उत्साहात साजरा

Next Post

‘दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड्स २०२६’मध्ये काजल रूतूराज भोईटे यांना ‘सर्वोत्कृष्ट मॉडेल’ पुरस्कार

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
‘दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड्स २०२६’मध्ये काजल रूतूराज भोईटे यांना ‘सर्वोत्कृष्ट मॉडेल’ पुरस्कार

‘दादासाहेब फाळके टेलिव्हिजन अवॉर्ड्स २०२६’मध्ये काजल रूतूराज भोईटे यांना ‘सर्वोत्कृष्ट मॉडेल’ पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif