नवराज्य Live न्यूज नेटवर्क
आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जळगांव महानगर प्रमुख श्री.शरद आबा तायडे यांच्या नेतृत्वाखाली ज्या सहा खासदारांनी पक्षाशी बंडखोरी केली त्याच्या विरोधात त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.
शिवसेना पक्षाची खिंड लढवणारे *निष्ठावंत मा.संजयजी राऊत साहेब* यांच्या प्रतिमेला दुग्ध अभिषेक करून जोरदार घोषणा करण्यात आल्या.
या वेळी शिवसेना महिला महानगर प्रमुख मनिषाताई पाटील,शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे,शिवसेना तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे,किरण भाऊ भावसार,गणेशभाऊ गायकवाड,जिल्हा उप संघटक योगेश चौधरी,राजेंद्र पाटील,मनसेचे प्रदिप पाटील,विनायक धर्माधिकारी,प्रेमराज राठोड,डॉ.रमाकांत कदम,भीमराव पांडव,अरुण सोनवणे,राजू पाटील,किरण ठाकूर,स्वप्निल राजपूत,संदीप माळी,किशोर धनगर व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.




