• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 6, 2026
in जळगाव, यश निवड
गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

गोदावरी अभियांत्रिकीचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र मराठे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क 

जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. देवेंद्र प्रकाश मराठे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकी या विषयात संशोधन कार्य पूर्ण करून पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.

डॉ. मराठे यांनी आपल्या संशोधनाद्वारे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी संपादन केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हासजी पाटील, सचिव मा. सौ. डॉ. वर्षा पाटील, उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष पाटील, सदस्य मा. सौ. डॉ. केतकीताई पाटील, सदस्य मा. डॉ. वैभवजी पाटील, सदस्य मा. डॉ. अनिकेत पाटील, सदस्य मा. सौ. डॉ. अक्षता पाटील, तसेच गोदावरी आयएमआरचे संचालक मा. डॉ. प्रशांतजी वारके आणि गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. विजयकुमार पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: गोदावरी फाउंडेशनजळगावडॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेजपीएचडीविद्यापीठ
Previous Post

भारतीय शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील- अशोक जैन

Next Post

संकटमोचकांच्या गडाला हादरा! गिरीश महाजन यांच्या कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
संकटमोचकांच्या गडाला हादरा! गिरीश महाजन यांच्या कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश!

संकटमोचकांच्या गडाला हादरा! गिरीश महाजन यांच्या कट्टर समर्थकांचा शिंदे गटात प्रवेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif