• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘स्मृती प्रवेश अभियान!

स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्रवेश जनजागृती, पालक संपर्क व इयत्ता पहिलीसाठी विशेष सवलतींची घोषणा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 1, 2026
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘स्मृती प्रवेश अभियान!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

मेहरुण, ता. जि. जळगाव : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे स्वर्गीय सौ. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि. १ जून २०२६ रोजी ‘स्मृती प्रवेश अभियान २०२६-२७’ राबविण्यात येणार आहे.

स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या शिक्षणप्रेमी विचारांना अभिवादन म्हणून या अभियानाचे आयोजन करण्यात आले असून शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश जनजागृती, पालक संपर्क, घरभेटी तसेच नव्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

जयंतीनिमित्त विशेष उपक्रम म्हणून इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतर्फे विशेष सवलत व प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहेत. यामुळे पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

“प्रत्येक बालक शाळेत – प्रत्येक बालक शिक्षित” हा संदेश समाजापर्यंत पोहोचवून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमात पालक, ग्रामस्थ, माजी विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच इयत्ता पहिलीसाठी सुरू असलेल्या विशेष सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रशांत सुरेश नाईक यांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावमेहरुणशाळा प्रवेश मोहीमश्री संत ज्ञानेश्वर विद्यालयस्मृती प्रवेश अभियान २०२६-२७स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक
Previous Post

ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

Next Post

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif