• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव ग्रामीण

ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा!

श्रीराम प्रभू ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच ज्येष्ठांचा सन्मानपूर्वक वाढदिवस साजरा

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 31, 2026
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस उत्साहात साजरा!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

मेहरुण : श्रीराम प्रभू ज्येष्ठ नागरिक संघ, मेहरुण यांच्या वतीने गावातील व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमांतर्गत दुसरा कार्यक्रम आज साईबाबा मंदिर येथे उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमात श्री वसंत आनंदा पाटील, श्री अशोक शामराव वंजारी, श्रीमती शोभाबाई वंजारी, सौ. कल्पनाबाई ढाकणे आणि श्री वासुदेव विठ्ठल सानप या पाच ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक प्रशांत नाईक होते. तसेच अशोक सिताराम लाडवंजारी व सुनील वसंत वंजारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी असून अशा उपक्रमांमुळे सामाजिक ऐक्य वृद्धिंगत होत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संघाचे अध्यक्ष दिलीप पुंडलिक लाडवंजारी, उपाध्यक्ष सोमनाथ सानप तसेच रवींद्र सानप, उत्तमराव नेरकर, दत्तात्रय लाड, विनोद पाटील, भास्कर वंजारी, निवृत्ती महाजन, रवींद्र तायडे, अनिल महाजन, सुनील भालेराव, बाबुराव वाघ, गोविंदा वाघ, भास्कर महाजन, श्रीमती पुष्पाताई घुगे, भास्कर वाणी, अनिल चाटे, गजानन लाडवंजारी, अमर लाडवंजारी, नितीन चाटे, रघुनाथ कोल्हटकर, नारायण वाघ आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी वाढदिवस साजरा करण्यात आलेल्या ज्येष्ठांना शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी व आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

बातमी शेअर करा !
Tags: ज्येष्ठनागरिकज्येष्ठनागरिकसंघमेहरुणवाढदिवससोहळाश्रीरामप्रभूज्येष्ठनागरिकसंघसामाजिकउपक्रम
Previous Post

कजगाव आरटीई प्रवेश प्रकरणाची शिक्षणाधिकाऱ्यांकडून दखल; चौकशीचे आदेश!

Next Post

स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘स्मृती प्रवेश अभियान!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘स्मृती प्रवेश अभियान!

स्व. सुभद्राबाई सुरेश नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘स्मृती प्रवेश अभियान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif