• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आंतरराष्ट्रीय

जळगावच्या रजत सावदेकर यांची अमेरिकेत शैक्षणिक भरारी; MS पदवी डिस्टिंक्शनसह संपादन!

कॅलिफोर्निया, यूएसए येथे कॉम्प्युटर सायन्समध्ये विशेष प्राविण्य; आता जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा संकल्प

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 23, 2026
in आंतरराष्ट्रीय, शैक्षणिक
जळगावच्या रजत सावदेकर यांची अमेरिकेत शैक्षणिक भरारी; MS पदवी डिस्टिंक्शनसह संपादन!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगावातील कोल्हे नगर येथील रजत धनराज सावदेकर यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे कॉम्प्युटर सायन्स विषयात एम.एस. पदवी डिस्टिंक्शनसह संपादन करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करूनही आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी आणि विशेषतः जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.

रजत सावदेकर हे फ्रुट सेल सोसायटीचे सेवानिवृत्त अधिकारी धनराज सावदेकर यांचे कनिष्ठ चिरंजीव आहेत. शैक्षणिक प्रवासात त्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले आहे.

अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असताना आधुनिक तंत्रज्ञान, संगणक विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील अनुभव त्यांनी आत्मसात केला. आता हा अनुभव आपल्या मातृभूमीतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा मानस असून, जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, परदेशी शिक्षणाविषयी माहिती आणि तांत्रिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचे काम ते करणार असल्याचे सांगितले जात आहे.

रजत यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, युवकांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: अमेरिकेतील शिक्षणएमएस_डिग्रीकॉम्प्युटर सायन्सजळगावडिस्टिंक्शनरजत_सावदेकर
Previous Post

उपनिबंधकाच्या लॉकरमधून तब्बल १.७ कोटींचा मुद्देमाल जप्त!

Next Post

महापौरांकडून रामदास कॉलनीतील उद्यानाच्या कामाची पाहणी!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महापौरांकडून रामदास कॉलनीतील उद्यानाच्या कामाची पाहणी!

महापौरांकडून रामदास कॉलनीतील उद्यानाच्या कामाची पाहणी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif