• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

‘नो व्हेईकल डे’ निमित्त महापौर दीपमाला काळे सायकलवरून कार्यालयात!

जळगाव मनपाचा कौतुकास्पद पुढाकार, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचाही सहभाग

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 20, 2026
in जळगाव, महापालिका
‘नो व्हेईकल डे’ निमित्त महापौर दीपमाला काळे सायकलवरून कार्यालयात!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : वाढते प्रदूषण आणि इंधन बचतीचा संदेश देत जळगाव शहर महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. महापौर दीपमाला काळे यांनी दर बुधवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे आवाहन प्रशासनाला केले होते. या आवाहनाला स्वतःपासून सुरुवात करत, आज बुधवारी (२० मे) महापौर दीपमाला काळे यांनी स्वतः सायकल चालवत महापालिका कार्यालय गाठले. महापौरांच्या या कृतीशील आणि पर्यावरणपूरक निर्णयाचे जळगावकरांमधून जोरदार स्वागत होत आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

महापौरांच्या या आवाहनानंतर जळगाव मनपाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील यामध्ये हिररीने सहभागी झाले. अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या खाजगी वाहने आणि बाईकचा वापर टाळला. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘टू-व्हीलर शेअरिंग’ (एकाच गाडीवरून दोघे येणे) पद्धतीचा वापर केला, तर अनेक जण चक्क पायदळ चालत महापालिकेत आले. मनपा प्रशासनाने दाखवलेल्या या शिस्तीमुळे आज महापालिका परिसर गाड्यांविना मोकळा श्वास घेताना दिसला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील देशातील जनतेला इंधनाचा वापर कमीत कमी करण्याचे आणि पर्यावरण रक्षणाचे आवाहन केले आहे. याच आवाहनाच्या पार्श्वभूमीवर महापौर दीपमाला काळे यांनी जळगावात ‘नो व्हेईकल डे’ आणि ‘टू-व्हीलर शेअरिंग’ची संकल्पना मांडली असून, ती प्रत्यक्षात आणली आहे.

“पर्यावरणपूरक जीवनशैली ही काळाची गरज आहे. जळगावकरांनी देखील आठवड्यातून किमान एक दिवस इंधनाचा वापर कमीत कमी करावा आणि या मोहिमेत सहभागी व्हावे.” — दीपमाला काळे, महापौर, जळगाव शहर महानगरपालिका.

बातमी शेअर करा !
Tags: इंधन_बचतजळगावजळगाव_महानगरपालिकादीपमाला_काळेनो_व्हेईकल_डेपर्यावरण
Previous Post

दीड लाखांची लाच घेताना उपनिबंधकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात!

Next Post

शिरसोली नेहरे तलावाचा ठेका रद्द करून स्थानिक संस्थेला न्याय द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
शिरसोली नेहरे तलावाचा ठेका रद्द करून स्थानिक संस्थेला न्याय द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शिरसोली नेहरे तलावाचा ठेका रद्द करून स्थानिक संस्थेला न्याय द्या; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

जळगावात गिरीश महाजनांची शिष्टाई फेल शिंदेसेनेची बंडखोरी ; चौरंगी लढत!

June 4, 2026

जैन इरिगेशनकडून जगातील सर्वात मोठ्या बायोचार रिअ‍ॅक्टर्सचे उद्घाटन

June 4, 2026
एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

एआयच्या प्रभावी वापराने कृषी क्षेत्रात परिवर्तन – अनिल जैन

June 2, 2026
व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

व्हेंटीलेटरवर असलेल्या तीन महिन्यांच्या शिशुचे वाचले प्राण!

June 2, 2026
“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

“माणसातला देव माणूस म्हणजे गुलाबराव पाटील; समाजसेवेचा वारसा जपणे हीच खरी संतसेवा” – साध्वी सोनाली दीदी करपे 

June 2, 2026
विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

विधान परिषदेसाठी भाजपकडून नंदू महाजन यांना उमेदवारी निश्चित!

May 31, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif