• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home उपक्रम

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कामगारांसाठी रुमाल वाटप!

मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन: आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थिती 250 कष्टकऱ्यांना रुमाल.वाटप.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 16, 2026
in उपक्रम, जळगाव
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कामगारांसाठी रुमाल वाटप!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी उत्पन्न बाजार समितीत हमाल मापाडी, महिला कामगार तसेच शिलाई कामगारांना रुमालाचे वाटप करण्यात आले. उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे व कामगारांना उन्हापासून संरक्षण व्हावे याकरिता, भाजपा व्यापारी आघाडी तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमाला कामगार व व्यापारी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

शहराचे आमदार राजू मामा भोळे, महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक राठी, भाजपा व्यापार आघाडीचे विनय बाहेती यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी हमाल कामगार अध्यक्ष इंद्रराज सपकाळे, कॉमेश सपकाळे, शरद मामा चौधरी, नगरसेवक विरण खडके, विजय वानखेडे, विनोद मराठे, मिलिंद चौधरी, प्रकाश डोडिया, विष्णुकांत मणियार, दीपक महाजन, सुनील तापडिया, मांगीलाल जैन, मुकेश कुकरेजा, कीर्तन सेजपारा, अभिलाष राठी, दर्पण पाटील, यश राठी, संजय शहा, रवींद्र फालक, प्रकाश बिर्ला, महेश पुरोहित, योगेश धूत, किरण कुलकर्णी, आकाश मंडोरा, सतनाम बावरी, संदीप दहाड, मयूर जाखेटे आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक राठी केले तर आभार विनय बाहेती मानले.

बातमी शेअर करा !
Tags: कामगारकृषी उत्पन्न बाजार समितीजळगावभाजपामंत्री गिरीश महाजनमहिला कामगारवाढदिवसशिलाई कामगार
Previous Post

नीट-यूजी २०२६ परीक्षा रद्द प्रकरणी अभाविप जळगाव शाखेचे निदर्शने

Next Post

आता मंदिरातील व घरातील निर्मल्यांचे टेन्शन मिटले!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
आता मंदिरातील व घरातील निर्मल्यांचे टेन्शन मिटले!

आता मंदिरातील व घरातील निर्मल्यांचे टेन्शन मिटले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif