• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्रीडा

जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!

बुद्धिबळ निवड चाचणी : पुण्याला होणार राज्यस्तरीय स्पर्धो; निवड खेळांडूंना चषक देऊन गौरव

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 10, 2026
in क्रीडा, जळगाव
जिल्हातील दहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वर्षाखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील आठ व ७ वर्ष वयोगटातील दोन खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १९ वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा १५ ते १७ मे २०२६ दरम्यान पुणे येथे होणार आहे. तर सात वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धा ३० ते ३१ मे २०२६ ला पुणे येथे होतील.

 

या स्पर्धांसाठी १९ वर्षाआतील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत मुलांमध्ये जळगावचा तसीन तडवी तर मुलींमध्ये पाचोर्‍याची ऋतुजा बालपांडे प्रथम, तर ७ वर्ष आतील गटात पाचोर्‍याचा विहान वाघ प्रथम देव वेद द्वितीय यांची निवड झाली आहे. विजेत्यांचे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव नंदलाल गादिया व पदाधिकाऱ्यांनी कौतूक केले.

 

मुलांच्या गटातून तसीन रफिक तडवी, कुशान ज्ञानदेव चौधरी, पियुष माळी, जामनेरचा उदय पाटील तर मुलींच्या गटातून पाचोराची ऋतुजा बालपांडे, स्वरा वाघ, जळगावची हर्षदा पाटील, पालवी गणेश माळी, यांनी राज्यस्तरीय फेरीत प्रवेश मिळवला. तर सात वर्षे वयोगटात पाचोर्‍याचा विहान वाघ, देव वेद यांची निवड झाली. अश्वतसिंग राजपूत भुसावल, ज्ञानदा मनोरे चोपडा यांना उत्तेजनार्थ पारतोषिक देण्यात आले. कांताई सभागृहात येथे झालेल्या निवड चाचणीत सहा फेऱ्यांमधून जिल्ह्यातील एकूण ४० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. उत्कृष्ट खेळाच्या जोरावर प्रत्येकी चार मुलं व चार मुलींची निवड करण्यात आली. तर सात वर्षे वयोगटात दोन मुले यांची निवड करण्यात आली.

 

यावेळी विविध वयोगटांतील विजेत्यांना चषक व मेडल देऊन गौरविण्यात आले. तर तर उत्तेजनार्थ रुद्रांश चेतन तायडे, दुर्वेश कोळी, द्रोणा जामले, श्री शर्मा, भावेश सोनार, कार्तिक कासार, गौरव बारी, चिन्मय मगर, अभंग सोनवणे यांना मेडल देऊन गौरवण्यात आले. पारितोषिक वितरण जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सय्यद मोहसिन, किशोरसिंह शिसोदिया, जैन इरिगेशन मिडीया विभागाचे देवेंद्र पाटील, बुद्धिबळ प्रशिक्षक परेश देशपांडे, प्रमुख पंच प्रवीण ठाकरे यांचे हस्ते करण्यात आले.

फोटो कॅप्शन – विजेत्या बुद्धिबळपटूंसोबत डावीकडून सोमदत्त तिवारी, प्रवीण ठाकरे, सय्यद मोहसीन, देवेंद्र पाटील, किशोरसिंह शिसोदिया, परेश देशपांडे

बातमी शेअर करा !
Tags: ऋतुजा बालपांडेजळगावतसीन तडवीपुणेबुद्धिबळ स्पर्धाराज्यस्तरीय स्पर्धा
Previous Post

पाण्यासाठीची भटकंती थांबली नागरिकांना दिलासा!

Next Post

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलचा दहावीला १००% निकाल; भूमिका मोरे ९५% गुणांसह प्रथम

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलचा दहावीला १००% निकाल; भूमिका मोरे ९५% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूलचा दहावीला १००% निकाल; भूमिका मोरे ९५% गुणांसह प्रथम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026

डॉ. आलोक कुमार यादव यांना पीएच.डी. पदवी प्रदान

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif