• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home कारवाई

गोलाणी मार्केट परिसरात वाहतूक शाखेची धडक कारवाई!

अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या सहाय्याने ऑनलाईन दंड; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांची मोहीम

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
May 10, 2026
in कारवाई, जळगाव
गोलाणी मार्केट परिसरात वाहतूक शाखेची धडक कारवाई!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक शाखेकडून नो पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आलेल्या वाहनांवर कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी गोलाणी मार्केट परिसरात नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली.

विशेष म्हणजे, ही कारवाई अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आली. नो पार्किंग क्षेत्रात उभ्या असलेल्या वाहनांचे फोटो आणि क्रमांक नोंदवून संबंधित वाहनधारकांवर ऑनलाईन दंड आकारण्यात आला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये एकच खळबळ उडाली.

 

गोलाणी मार्केट परिसरात दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. त्यानुसार वाहतूक शाखेने ही मोहीम राबवली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरोधात पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा वाहतूक विभागाकडून देण्यात आला आहे.

वाहतूक नियमांचे पालन करून वाहन योग्य ठिकाणी पार्क करावे, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

बातमी शेअर करा !
Tags: ऑनलाईनचलनगोलाणीमार्केटजळगावदंडात्मककारवाईनोपार्किंगवाहतूकपोलीस
Previous Post

तेजलला सर्वतोपरी मदत करणार – आमदार राजुमामा भोळे

Next Post

पाण्यासाठीची भटकंती थांबली नागरिकांना दिलासा!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पाण्यासाठीची भटकंती थांबली नागरिकांना दिलासा!

पाण्यासाठीची भटकंती थांबली नागरिकांना दिलासा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif